Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Meenakshi Devi: मीनाक्षी देवीची कथा तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या पौराणिक कथा

मीनाक्षी देवी या दक्षिण भारतातील अत्यंत पूजनीय आणि शक्तीस्वरूप देवी मानल्या जातात. मीनाक्षी देवींची कथा केवळ भक्तीपुरती मर्यादित नसून त्यामध्ये स्त्रीशक्ती, पराक्रम आणि धर्माचे रक्षण यांचे सुंदर दर्शन घडते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 10, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मदुराईमधील मीनाक्षी देवीचे मंदिर
  • मीनाक्षी देवीची कथा
  • कोण आहे मीनाक्षी देवी
 

दक्षिण भारतातील मीनाक्षी देवी या शक्तीचे अद्वितीय रूप मानल्या जातात. विशेषतः मीनाक्षी अम्मन मंदिर येथे त्यांची पूजा अत्यंत भक्तिभावाने केली जाते. मीनाक्षी देवींची कथा केवळ धार्मिक नाही, तर ती पराक्रम, नेतृत्व आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे.

मीनाक्षी देवी या दक्षिण भारतातील अत्यंत पूजनीय देवी असून त्या पार्वती यांचा अवतार मानल्या जातात. त्यांचे प्रमुख मंदिर मदुराई येथे आहे. मिनाक्षी म्हणजेच माशांसारखी डोळे असणारी. असं म्हणतात, जसा मासा आपले डोळे बंद करत नाही अगदी तशाच मिनाक्षी देवी आपल्या भक्तांवर नेहमी लक्ष ठेवून असतात. भारतात मीनाक्षी देवीचे मंदिर अनेक ठिकाणी आहेत. परंतु मदुराई येथे असलेले त्यांचे मंदिर मुख्य मंदिर मानलं जातं. मीनाक्षी मंदिर फक्त सुंदर नाही तर अनेक गुढ आणि आश्चर्यकारक गोष्टींनी बनलेलं आहे, मीनाक्षी देवीची काय आहे कथा ते जाणून घ्या

मीनाक्षी देवीची कथा

पांड्य वंशाचा राजा मलयध्वज आणि राणी कांचनमाला यांना वारस नव्हता. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला. यज्ञातून तीन वर्षांच्या बालिकेचा जन्म झाला. जिचे नाव तडातकाई म्हणजे मीनाक्षी असे ठेवण्यात आले. तिला तीन स्तन होते ते पाहून मलयध्वज आणि कांचनमाला यांना धक्काच बसला. परंतु तेव्हा एक अचानक आकाशवाणी झाली. देहू माझ्या मुलीला जेव्हा योग्य जोडीदार भेटेल तेव्हा तिचे तिसरे स्तन नाहीसे होईल. मीनाक्षी ही शिवप्रेमी आणि युद्धकलेत नैपुण्य होती. ती एक महान राणी बनली आणि तिने दिगविजय मोहीम राबवून सर्वत्र विजय मिळविला. जेव्हा ती कैलासावरती भगवान शिवाशी युद्ध करण्यासाठी गेली तेव्हा तिचे तिसरे स्तन नाहीसे झाले. तिला उमजलं की शिव तिचे पती आहेत. भगवान शिव मदुराईला सुंदरेश्वर रुपात अवतरले आणि त्यांचा दिव्य विवाह संपन्न झाला त्या दिवसांपासून भगवान सुंदरेश्वर आणि देवी मीनाक्षी या शहरावरती राज्य करतात असं म्हणतात.

Zodiac Sign: शिव योगाच्या संयोगाने मेष, कर्क राशींसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

मीनाक्षी देवीच्या हातावरती पोपट असण्यामागील कारण

मीनाक्षी देवीच्या हातावरती पोपट असतो यामागे काही कारण आहेत. हा प्रेम, आकर्षण आणि सौदर्यांचं प्रतीक मानला जातो. मीनाक्षी देवी या सौदर्यं आणि प्रेमाचं रूप असल्यामुळे त्यांच्या हातावरती हा पोपट दाखवला जातो.

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

इच्छा पूर्ण होणे

भक्तांच्या श्रद्धेनुसार मीनाक्षी देवी या अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण करतात. ज्यांचे लग्न जुळत नाही किंवा उशिरा होत असेल तर ते देवीकडे प्रार्थना करतात. नवरा बायकोमधील प्रेम आणि समज वाढण्यासाठी ही त्यांची पूजा केली जाते.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मीनाक्षी देवी कोण आहेत?

    Ans: मीनाक्षी देवी या दक्षिण भारतातील शक्तीस्वरूप देवी मानल्या जातात आणि त्या भगवान शिव यांच्या पत्नी आहेत

  • Que: मीनाक्षी अम्मन मंदिर कुठे आहे?

    Ans: मीनाक्षी अम्मन मंदिर हे मंदिर तामिळनाडूतील मदुराई शहरात आहे.

  • Que: मीनाक्षी देवीचा विवाह कोणाशी झाला?

    Ans: त्यांचा विवाह भगवान शिव यांच्याशी झाला. मदुराईमध्ये त्यांचा भव्य विवाह सोहळा पार पडला.

Web Title: Know the mythology of goddess meenakshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions
  • Tamilnadu

संबंधित बातम्या

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
1

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण
3

Krishna Janmashami 2026: जन्माष्टमीला ५६ भोग शक्य नसल्यास हा नैवेद्य करा अर्पण

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.