Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lakshmi Narayan Raja Yoga: निर्जला एकादशीच्या दिवशी तयार होत आहे लक्ष्मी नारायण राजयोग, या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

गुरुवार, २५ जून रोजी निर्जला एकादशी आहे. या शुक्र आणि बुध ग्रह एकत्र येत असल्याने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. हा योग खूप शुभ मानला जातो. ग्रहांची युती दुर्मिळ मानली जाते. लक्ष्मी नारायण योगाचा कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 22, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • निर्जला एकादशीच्या दिवशी तयार होत आहे लक्ष्मी नारायण राजयोग
  • शुक्र आणि बुध ग्रह कर्क राशीत एकत्र येणार
  • लक्ष्मी नारायण राजयोगाचा कोणत्या राशींना फायदा होणार
 

२५ जूनला निर्जला एकादशी आहे. या दिवशी आणखी एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे ज्यानुसार, निर्जला एकदशीला लक्ष्मी नारायण राजयोग निर्माण आहे.  निर्जला एकादशी दिवशी शुक्र आणि बुध ग्रह कर्क राशीत एकत्र येत आहे. लक्ष्मी नारायण योगाचा फायदा तीन राशींच्या लोकांना होणार आहे. या दुर्मिळ संयोग कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरेल, ते जाणून घेऊया.

लक्ष्मी नारायण योग कसा तयार होतो

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि शुक्र या दोन प्रमुख ग्रहांच्या युतीने हा योग तयार होतो. बुध ग्रहांचा संबंध बुद्धिमत्ता, तर्क, वाणी आणि व्यवसाय यांच्याशी संबंधित आहे. तर शुक्र ग्रहाचा संबंध संपत्ती, समृद्धी, ऐश्वर्य, सौंदर्य आणि सुखसोयी यांच्याशी संबंधित आहे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील एकाच घरात बुध आणि शुक्र एकत्र येतात, तेव्हा ‘लक्ष्मी नारायण योग’ तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाला ‘नारायणाचे’ आणि शुक्राला ‘लक्ष्मीचे’ प्रतीक मानले जाते, त्यामुळे त्यांची युती अत्यंत शुभ मानली जाते.

लक्ष्मी नारायण योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

करिअरच्या दृष्टीने तुमचे प्रयत्नांना चांगले यश मिळेल. दिर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायासंबधी नव्या योजनामधून फायदा होईल. जे लोत नवीन दुकान किंवा स्टार्ट अप सुरु करू इच्छित आहे त्यांच्यासाठी चांगला काळ आहे. नोकरदार लोकांची पदोन्नती होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारल्याने वैवाहिक जीवनामध्ये चागले परिणाम मिळतील.

Linga Purana: अकराव्या महापुराणात दडले आहे शिवतत्त्व, धर्म, योग आणि मोक्षमार्गाचे गूढ

कर्क रास

निर्जला एकादशीला लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्या राशीत निर्माण होत आहे. हा योग तुमची प्रगती आणि आर्थिक स्थिती सुधारेल याचा संकेत आहे. करिअरमध्ये करण्यात आलेली मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील ज्यामुळे तुमचे उत्पन्नात वाढ होऊ शकते. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. समाजात प्रतिष्ठा आणि सन्मान वाढण्याचे संकेत दिसत आहे.

तूळ रास

लक्ष्मी नारायण राजयोगामुळे तुमच्यासाठी प्रगतीचे दार उघडेल. दिर्घकाळापासून सुरु असलेल्या समस्या समाप्त होतील. नोकरी आणि व्यापारामध्ये केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळतील. आत्मविश्वास वाढेल, आर्थिक स्थिति सुधारल्याने कौंटुबिक नातेसंबंधामध्ये सकारात्मक बदल होईल. मानसिक दबाव कमी होण्यामुळे मन संतुलित आणि शांत राहील. समाजामध्ये तुमचे मान-सन्मान वाढेल.

Masik Durgashtami 2026: मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेला या वस्तू करा अर्पण, तुमच्या अडचणी होतील दूर

लक्ष्मी नारायण योग का शुभ मानला जातो?

ज्योतिष शास्त्रानुसार बुध शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योगामुळे सुख-समृद्धि आणि यशाचे प्रतिक मानले जाते. हा योग व्यक्तीला धन लाभ, भौतिक सुख आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. निर्जला एकादशीला शुभ तिथि निर्माण होणे अत्यंत एक शभ आणि दर्मिळ संयोग आहे

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: लक्ष्मी नारायण राजयोग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु (बृहस्पति) आणि शुक्र ग्रहांच्या विशिष्ट शुभ स्थिती किंवा संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो. हा योग धन, समृद्धी, यश आणि सुख-समाधान देणारा शुभ योग मानला जातो

  • Que: निर्जला एकादशीच्या दिवशी या योगाचे महत्त्व का वाढते?

    Ans: निर्जला एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी शुभ ग्रहयोग निर्माण झाल्यास त्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व अधिक असल्याचे मानले जाते.

  • Que: लक्ष्मी नारायण राजयोगाचा कोणत्या राशींना फायदा होणार

    Ans: लक्ष्मी नारायण राजयोगाचा वृषभ, कर्क आणि तूळ राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Lakshmi narayan raja yoga will benefit people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
1

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
3

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
4

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.