Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: लक्ष्मी नारायण योगामुळे वृश्चिक राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

आज शुक्रवार, 22 ऑगस्ट. आज श्रावणातील शेवटचा शुक्रवार आहे आणि आज पिठोरी अमावस्या देखील आहे. यावेळी चंद्राचे संक्रमण सिंह राशीमध्ये होईल. आज कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 22, 2025 | 08:53 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शुक्रवारचा दिवस आहे. आज चंद्र कर्क राशीतून सिंह राशीत संक्रमण करेल. आजचा शुक्रवारचा दिवस असल्याने स्वामी ग्रह चंद्र असेल. चंद्र, शुक्र आणि बुध यांचा त्रिग्रह योग तयार होईल. यावेळी अनेक शुभ योग एकत्रितपणे तयार होत आहे. कलानिधी योग, सुनाफ योग आणि लक्ष्मी नारायण योग असे अनेक योग तयार होत असल्याने त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होईल. आश्लेषा नक्षत्राच्या संयोगाने वरीयण आणि गौरी योग देखील तयार होणार आहेत. आज शुक्रवार असल्याने आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. आज पिठोरी अमावस्या देखील आहे. लक्ष्मी नारायण योग आणि माँ लक्ष्मी आणि शनिदेव यांच्या कृपेने वृश्चिक राशीसह आजचा दिवस खूप फायदेशीर राहील.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही धाडसी निर्णय घ्याल आणि तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता. तुम्ही तुमच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठू शकाल. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग, प्रकाशन आणि कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुमच्या व्यवसायात वेगाने वाढ होईल. कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावे लागू शकते. प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

Numerology: शेवटच्या श्रावणी शुक्रवारचा दिवस व्यावसायिकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक दिसून येईल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. अन्नपदार्थांशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज फायदा होऊ शकतो. राजकारण आणि समाजसेवेशी संबंधित लोकांना पद आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांचा शुक्रवारचा दिवस शुभ राहील. तुमच्या कामाला गती मिळेल. सरकारी सेवांशी संबंधित असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्यावर महत्त्वाच्या कामाची जबाबदारी येऊ शकते. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभाची शक्यता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Pithori Amavasya: शनिच्या साडेसातीमुळे जीवनात येऊ शकते अशांतता, पिठोरी अमावस्येला करा हे उपाय

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. तुमची प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण होतील. तुमचे अडकलेले पैसे या काळामध्ये परत मिळतील. तुम्हाला व्यवसायानिमित्त लांबचा प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. समाजामध्ये तुमचा आदर वाढेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून किंवा कुटुंबातील वडिलांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अपेक्षित सहकार्य मिळेल. तुमचे ध्येय पूर्ण होईल. भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी पावले उचलू शकता. जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Lakshmi narayan yoga will benefit people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
1

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
3

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
4

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.