Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lakshmi Yog: नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कर्क राशीत लक्ष्मी योगाने; या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता

Lakshmi Yog: नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कर्क राशीत लक्ष्मी योगाने होणार आहे. मंगळ आणि चंद्राच्या युतीने लक्ष्मी योग तयार होणार आहे. कर्क राशीत लक्ष्मी योग तयार होत असल्याने त्याचा फायदा कोणत्या राशींना होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 01, 2026 | 10:10 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कर्क राशीत तयार होणार लक्ष्मी योग
  • लक्ष्मी योगामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
  • कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार
 

नोव्हेंबर महिन्याची सुरुवात लक्ष्मी योगाने होत आहे. चंद्र आणि मंगळ यांच्या युतीत हा योग तयार होत आहे. मंगळ आधीच कर्क राशीत असल्याने चंद्राच्या कर्क राशीतील संक्रमणाच्या वेळी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी योग तयार होणार आहे. लक्ष्मी योगामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग शुभ मानला जातो. लक्ष्मी योगाचा फायदा कोणत्या राशींना होणार आहे जाणून घ्या

लक्ष्मी योगाचा या राशींना होणार फायदा

मेष रास

मेष राशीच्या लोकांना नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुमच्या राशीच्या चौथ्या घरात लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. हा योग तुमच्यासाठी फायदेशीर राहील. बऱ्याच काळापासून तग धरून असलेला निधी परत मिळू शकतो. या काळात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. या शुभ योगामुळे तुम्हाला जमीन आणि इमारतींमध्ये फायदा होऊ शकतो.

व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांना या काळात अपेक्षित यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. कामच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात.

November Monthly Horoscope: नोव्हेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशींमध्ये लक्ष्मी योग तयार होत आहे. लक्ष्मी-नारायण योग तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. काही लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. लक्ष्मी योगामुळे तुमचा मानसिक ताणही कमी होऊ शकतो.

तुमच्या वैवाहिक जीवनातही तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.  कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होऊ शकते.

November festival List: नोव्हेंबरमध्ये अहोई अष्टमी, दिवाळी ते कार्तिकी एकादशी कधी आहे, जाणून घ्या संपूर्ण यादी

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अत्यंत शुभ असणार आहे. हा योग तुमच्या जीवनात सकारात्मक वळण आणू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: लक्ष्मी योग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे तयार होणाऱ्या शुभ योगांपैकी लक्ष्मी योग एक मानला जातो. हा योग धन, समृद्धी आणि आर्थिक प्रगतीशी जोडला जातो.

  • Que: लक्ष्मी योगामुळे कोणत्या राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे?

    Ans: या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, उत्पन्नाच्या नवीन संधी किंवा रखडलेली कामे मार्गी लागण्याचे संकेत असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.

  • Que: लक्ष्मी योगाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे

    Ans: लक्ष्मी योगाचा फायदा मेष, कर्क आणि कन्या राशींच्या लोकांना होणार आहे

Web Title: Lakshmi yoga in cancer people of these zodiac signs financial benefits pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
1

Numberlogy: नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Dream Meaning: स्वप्नात कृष्णाशी संबंधित ही स्वप्न दिसणे मानले जाते शुभ, तुमच्या जीवनात घडू शकतो सकारात्मक बदल
2

Dream Meaning: स्वप्नात कृष्णाशी संबंधित ही स्वप्न दिसणे मानले जाते शुभ, तुमच्या जीवनात घडू शकतो सकारात्मक बदल

Hanuman Story: पवनपुत्र हनुमानांचे आई-वडील कोण? जाणून घ्या माता अंजनी आणि केसरी यांच्या जीवनप्रवासाबद्दल
3

Hanuman Story: पवनपुत्र हनुमानांचे आई-वडील कोण? जाणून घ्या माता अंजनी आणि केसरी यांच्या जीवनप्रवासाबद्दल

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
4

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.