Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: शनि देवाचा या मूलांकांच्या लोकांवर असतो अधिक प्रभाव, कोणत्या मूलांकांना होतो फायदा

अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाला स्वतःचे असे महत्त्व आहे. प्रत्येक अंक हा शक्तिशाली मानला जातो. मात्र अंकशास्त्रामध्ये मूलांक ८ हा सर्वात रहस्यमय, शक्तिशाली आणि शिस्तीचा अंक मानला जातो, कारण या अंकाचा स्वामी 'न्यायदेवता शनी देव' आहेत. शनिदेवाचा कोणत्या मूलांकांवर जास्त प्रभाव असतो ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 06, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनि देवाचा या मूलांकांच्या लोकांवर असतो अधिक प्रभाव
  • कसा असतो या लोकांचा स्वभाव
  • या लोकांकडे कठीण प्रसंगांवर मात करण्याची क्षमता असते
 

अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व, ऊर्जा आणि वैशिष्ट्ये असतात. १ ते ९ या मूलांकांमध्ये मूलांक ८ हा सर्वात रहस्यमय, शक्तिशाली आणि शिस्तीचा अंक मानला जातो, कारण या अंकाचा स्वामी ‘न्यायदेवता शनी देव’ आहेत. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ या तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक ८ येतो. (उदा. २६८), शनी देवाच्या थेट प्रभावामुळे या लोकांच्या आयुष्यात एक वेगळीच खोली आणि परिपक्वता असते. व्यक्तींची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

मानसिकदृष्ट्या अत्यंत खंबीर

मूलांक ८ चे लोक सहजासहजी खचून जात नाहीत. त्यांच्या आयुष्यात कितीही मोठी संकटे आली, तरी ते अत्यंत धैर्याने आणि शांत डोक्याने परिस्थितीचा सामना करतात. कठीण प्रसंगात स्वतः वर नियंत्रण ठेवण्याची अद्भुत ताकद शनि देव त्यांना देतात.

कमी वयात परिपक्वता

या व्यक्तींमध्ये त्यांच्या वयाच्या मानाने खूप जास्त समजूतदारपणा आणि परिपक्वता असते. ते बालिशपणा करत नाहीत आणि प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक, दूरगामी विचार करून घेतात. म्हणूनच लोक अनेकदा महत्त्वाच्या सल्ल्यांसाठी यांच्याकडे येतात.

Numberlogy:  मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

अध्यात्माकडे कल

वरवर जरी हे लोक भौतिक जगात व्यस्त दिसत असले, तरी आतून त्यांचा कल अध्यात्माकडे असतो. जीवनाचे खरे सत्य काय आहे, हे जाणून घेण्यात त्यांना रस असतो. शनिच्या प्रभावामुळे ते दिखाव्यापासून दूर राहून शांतपणे परमेश्वराची भक्ती किंवा ध्यान करणे पसंत करतात.

कष्टाला पर्याय नाही

या लोकांना आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. प्रत्येक यशामागे त्यांची कठोर मेहनत आणि चिकाटी असते. मात्र, एकदा यश मिळाल्यानंतर ते दीर्घकाळ टिकते, अशी अंकशास्त्रातील मान्यता आहे.

न्यायप्रिय आणि शिस्तबद्ध स्वभाव

मूलांक ८ चे लोक प्रामाणिकपणा आणि शिस्त यांना खूप महत्त्व देतात. अन्याय सहन करणे किंवा चुकीच्या मार्गाने यश मिळवणे त्यांना मान्य नसते.

Skanda Purana: स्कंद पुराणात भगवान शिवांचे महात्म्य कसे वर्णिले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

करिअरमध्ये हळूहळू पण मोठे यश

या व्यक्तींना करिअरमध्ये सुरुवातीला संघर्ष करावा लागू शकतो. मात्र, संयम आणि सातत्यामुळे ते पुढे जाऊन चांगले पद, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य मिळवतात.

मूलांक ८ असलेल्या लोकांना ज्योतिषशास्त्र कोणता सल्ला देतात

संयम आणि सकारात्मक विचार कायम ठेवा.

मेहनतीवर विश्वास ठेवा, शॉर्टकट टाळा.

शनिवारी शनी देवाची उपासना आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते.

राग आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Lord shani has more influence on people with these numbers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Parashar Rishi Story: महर्षी पराशरांनी सत्यवतीला दिलेले तीन वर कोणते होते? जाणून घ्या संपूर्ण कथा
1

Parashar Rishi Story: महर्षी पराशरांनी सत्यवतीला दिलेले तीन वर कोणते होते? जाणून घ्या संपूर्ण कथा

Skanda Purana: स्कंद पुराणात भगवान शिवांचे महात्म्य कसे वर्णिले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Skanda Purana: स्कंद पुराणात भगवान शिवांचे महात्म्य कसे वर्णिले आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Shivlilamrita: शिवलीलामृताचा सहावा अध्याय का मानला जातो विशेष? जाणून घ्या नियम आणि महत्त्व
3

Shivlilamrita: शिवलीलामृताचा सहावा अध्याय का मानला जातो विशेष? जाणून घ्या नियम आणि महत्त्व

Shadashtak Yog 2026: 13 जुलैपासून दुहेरी षडाष्टक योग; मिथुनसह या राशींना विचारपूर्वक घ्यावे लागतील निर्णय
4

Shadashtak Yog 2026: 13 जुलैपासून दुहेरी षडाष्टक योग; मिथुनसह या राशींना विचारपूर्वक घ्यावे लागतील निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.