Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahayuti 2025: 23 नोव्हेंबरपूर्वी बुध, मंगळ आणि सूर्याचा होणार शुभ संयोग, धनाची देवी लक्ष्मी या राशीच्या घरात करणार प्रवेश

ग्रहांचा राजा सूर्याच्या संक्रमणामुळे वृश्चिक राशीत एक भव्य युती तयार होणार आहे. बुध आणि मंगळ आधीच वृश्चिक राशीत युतीत होते. तीन ग्रह एकत्र आल्याने भव्य युती तयार होत आहे. कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 17, 2025 | 10:34 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 23 नोव्हेंबरपूर्वी बुध, मंगळ आणि सूर्याची होणार युती
  • महायुतीचा या राशीच्या लोकांना होणार फायदा
  • देवी लक्ष्मीचा प्रवेश
ज्योतिषशास्त्रानुसार  प्रत्येक महिन्याला एका किंवा दुसऱ्या राशीत एक महायुग्म घडताना दिसून येते. नोव्हेंबर महिन्यामध्ये वृश्चिक राशीमध्ये हे महायुग्म घडणार आहे. पंचांगानुसार, बुध ग्रह 24 ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत संक्रमण केले आहे या राशीमध्ये तो 23 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुधाच्या संक्रमणानंतर मंगळ देखील दोन दिवसांनी म्हणजे 27 ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला गेला आहे. या राशीमध्ये तो 7 डिसेंबरपर्यंत राहणार आहे. आता, 16 नोव्हेंबर रोजी दुपारी सूर्याने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे या ठिकाणी तो 16 डिसेंबरपर्यंत राहणार आहे आणि आता 23 नोव्हेंबरपर्यंत बुध, मंगळ आणि सूर्य वृश्चिक राशीमध्ये असणार आहे. या काळात काही राशींना महायुतीच्या शुभ प्रभावाचा लाभ होण्याची शक्यता आहे.

बुध-मंगळ-रवि यांच्या महासंयोगाचा शुभ परिणाम

मेष रास

बुध, मंगळ आणि सूर्याची युती मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक राहणार आहे. यावेळी तुमच्या कारकिर्दीमध्ये शुभ परिणाम येऊ शकतात. ज्यामुळे मनःशांती मिळेल. जर तुमचे कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले नसल्यास तुमची नाराजी दूर होण्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात वृद्धांना कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. व्यावसायिक या दिवसात मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकतात.

Astro Tips: शिवलिंगावर पाणी अर्पण करताना या गोष्टी वापरणे पडू शकते महागात

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी 23 नोव्हेंबरपर्यंतचा काळ अनुकूल राहणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या इच्छित कंपनीत उच्च पद मिळू शकते. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून पाठिंबा मिळेल. त्यासोबतच व्यवसायाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात खरे प्रेम येण्याची दाट शक्यता असते. या काळात तुम्हाला नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

Zodiac Sign: द्विपुष्कर योग आणि महादेवाच्या आशीर्वादाने धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार दुहेरी लाभ 

वृश्चिक रास

वृश्चिक राशीमध्ये बुध, मंगळ आणि सूर्याची महायुती झाली आहे. ही युती वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात नवीन व्यवसाय कल्पनांवर काम करणे उद्योजकांसाठी फायदेशीर ठरेल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. विवाहित व्यक्ती त्यांच्या गोड बोलण्याने त्यांचे नाते सुधारू शकतील. वृश्चिक राशीच्या लोकांचे आरोग्यही या दिवसात चांगले राहणार आहे. या काळात तुम्ही धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळू शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा शुभ संयोग कधी होणार आहे

    Ans: 23 नोव्हेंबरपूर्वी मंगळ, बुध आणि सूर्य एकत्र येत महालाभकारी युती होणार आहे

  • Que: बुध, सूर्य आणि मंगळाची युती शुभ का मानली जाते

    Ans: बुध, सूर्य आणि मंगळाच्या युतीमुळे व्यक्तीची प्रगती, प्रतिष्ठा आणि धनप्राप्ती होण्याची शक्यता असते

  • Que: या महायुतीचा कोणत्या राशींना होणार फायदा

    Ans: या महायुतीचा मेष, कर्क आणि वृ्श्चिक राशीच्या लोकांना होणार फायदा

Web Title: Mahayuti 2025 before november 23 there will be an auspicious conjunction of mercury mars and the sun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Panchak Upay: पंचक दोष टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय, राहूचा तणाव होईल दूर
1

Panchak Upay: पंचक दोष टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय, राहूचा तणाव होईल दूर

Shadashtak Yog: २ सप्टेंबरला शनि-शुक्र षडाष्टक योग! या राशींवर होऊ शकतो करिअर आणि आरोग्यावर परिणाम
2

Shadashtak Yog: २ सप्टेंबरला शनि-शुक्र षडाष्टक योग! या राशींवर होऊ शकतो करिअर आणि आरोग्यावर परिणाम

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या
3

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या

Puja Tilak: पूजेत केसर, चंदनासह किती प्रकारचे टिळा लावतात? जाणून घ्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व
4

Puja Tilak: पूजेत केसर, चंदनासह किती प्रकारचे टिळा लावतात? जाणून घ्या प्रत्येकाचे धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.