Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मालव्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार भाग्यशाली

आज रविवार, 19 एप्रिल. आज अक्षय्य तृतीया आहे. आज शुक्र ग्रह त्याच्या स्वराशी म्हणजे वृषभ राशीमध्ये संक्रमण करणार आहे त्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. राजयोगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 19, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा 19 एप्रिलचा दिवस सर्व राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला सूर्य मेष राशीत प्रवेश करेल जी सूर्याची उच्च रास मानली जाते. यावेळी सूर्य देखील वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. त्यासोबतच चंद्रही वृषभ राशीत प्रवेश करत असल्याने गौरी योग आणि कलानिधी योग तयार होणार आहे. मालव्य राजयोगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमचे मित्रमंडळ वाढेल. वाहन मिळण्याचीही संधी असेल. तुम्ही दानधर्माच्या कार्यातही सहभागी होऊ शकता. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जवळच्या नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता. कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Numberlogy: अक्षय्य तृतीयेचा दिवस सर्व मूलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

सिंह रास

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना मोठा लाभ होईल. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि मजबूत होईल. सर्व भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. नोकरदार व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. जमीन किंवा घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांना यश मिळू शकते. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरी व्यवसया करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

धनु रास

अक्षय तृतीयेचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या कामात मोठे यश मिळेल. तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा दिवस अनुकूल ठरेल. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.  आज तुम्ही नवीन वाहनाची खरेदी करू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल.

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आमरस पुरीचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व

कुंभ रास

कुंभ राशींच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ राहणार आहे. आज तुमच्या उत्पन्नामध्ये अपेक्षित वाढ होऊ शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. पगारवाढ आणि पदोन्नतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Malvya raja yoga on akshaya tritiya benefit the people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

G name personality: स्वतःच शोधतात स्वतःचा मार्ग, G अक्षराच्या व्यक्ती असतात स्वतंत्र; जाणून घ्या स्वभाव
1

G name personality: स्वतःच शोधतात स्वतःचा मार्ग, G अक्षराच्या व्यक्ती असतात स्वतंत्र; जाणून घ्या स्वभाव

जैन मुनी आणि जैन साधू यांच्यातील फरक काय? जाणून घ्या त्याग, तपश्चर्या आणि आध्यात्मिक साधना
2

जैन मुनी आणि जैन साधू यांच्यातील फरक काय? जाणून घ्या त्याग, तपश्चर्या आणि आध्यात्मिक साधना

Navpancham Yog: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार नवपंचम योग, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3

Navpancham Yog: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार नवपंचम योग, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Tembe Swami Maharaj: आज टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांचे जीवनचरित्र, शिकवण आणि महासमाधी
4

Tembe Swami Maharaj: आज टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांचे जीवनचरित्र, शिकवण आणि महासमाधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.