Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Gochar: 25 डिसेंबरनंतर या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, मंगळाच्या नक्षत्र बदलामुळे तुम्ही व्हाल मालामाल

25 डिसेंबर रोजी पूर्वाषाढा नक्षत्रात मंगळ ग्रह संक्रमण करणार आहे. हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. ज्याचा फायदा काही राशींच्या लोकांसाठी करिअर, गुंतवणूक आणि संपत्ती यासाठी होऊ शकतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 17, 2025 | 11:31 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मंगळ ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन
  • 25 डिसेंबरनंतर या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब
  • या राशीच्या लोकांना होणार फायदा
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाला धैर्य, ऊर्जा, कार्यक्षमता, क्रोध, उत्साह, शक्ती, प्रयत्न आणि संघर्षाचा कारक मानले जाते. ज्यावेळी मंगळ राशी किंवा नक्षत्र बदलतो त्यावेळी त्याचा परिणाम व्यक्तीच्या करिअर, आरोग्य, मानसिक स्थिती, निर्णय घेण्याची क्षमता आणि नातेसंबंधांवर होताना दिसून येतो. पंचांगानुसार, गुरुवार, 25 डिसेंबर रोजी दुपारी 12.24 वाजता मंगळ ग्रह मूळ नक्षत्रातून पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

मंगळाच्या या नक्षत्र परिवर्तनाचा व्यक्तीच्या उर्जेवर, धैर्यावर आणि लढाऊ वृत्तीवर सकारात्मक परिणाम होताना दिसून येणार आहे. यामुळे करिअर, व्यवसाय आणि गुंतवणुकीत नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार असला तरी पूर्वाषाढा नक्षत्रातील मंगळाचे संक्रमण खूप शुभ मानले जाते. या काळात या राशीच्या लोकांकडे प्रचंड संपत्ती, विलासी जीवन असण्याची शक्यता असते, ज्यामध्ये घर, मालमत्ता आणि दुकान यांचा समावेश असतो. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

वृषभ रास

25 डिसेंबरपासून पूर्वाषाढा नक्षत्रात मंगळाचे होणारे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या महत्त्वपूर्ण संधी मिळून देणारे आहे त्यांच्या नोकऱ्यांमध्ये प्रगतीची शक्यता आहे. नवीन व्यवहार आणि गुंतवणुकीतून व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. मालमत्ता, घर किंवा कार यासारख्या मोठ्या खरेदीची शक्यता आहे. या काळात कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. या काळात प्रवास करणे फायदेशीर राहील.

Grah Gochar: वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या ग्रहांमध्ये होणार बदल, 2026 मध्ये मकर राशीसह या राशीचे चमकणार नशीब

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण फायदेशीर राहणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प आणि जबाबदाऱ्या तुमची प्रतिष्ठा वाढवतील. भागीदारीमध्ये व्यवसाय किंवा गुंतवणूक केल्याने त्याचा तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. सामाजिक प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढेल. या काळात प्रवास आणि शैक्षणिक संधींचाही फायदा होण्याची शक्यता आहे. मानसिक ऊर्जा आणि धैर्य वाढेल.

Pradosh Vrat: वर्षाच्या शेवटच्या प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, महादेव तुमच्या इच्छा करतील पूर्ण

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण चांगले राहणार आहे. मंगळ राशीतील या बदलामुळे करिअर आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात नवीन योजना आणि प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळतील. गुंतवणूक आणि मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जुने वाद आणि अडचणी दूर होतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. तुमचा सामाजिक दर्जा आणि प्रभाव वाढेल. आरोग्य चांगले राहील. तसेच तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. या काळात नवीन संधी आणि प्रवास देखील शक्य आहेत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगळाचे नक्षत्र परिवर्तन कधी होणार आहे

    Ans: 25 डिसेंबरपासून मंगळ ग्रह आपले नक्षत्र बदलणार आहे. या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल.

  • Que: मंगळ नक्षत्र परिवर्तनाचे महत्त्व काय आहे

    Ans: मंगळ हा ऊर्जा, धैर्य, जमीन-जुमला, साहस आणि आर्थिक शक्तीचा कारक ग्रह आहे. नक्षत्र बदलल्याने करिअर, पैसा आणि आत्मविश्वासावर थेट परिणाम होतो

  • Que: कोणत्या राशींचे नशीब 25 डिसेंबरनंतर चमकणार आहे

    Ans: मकर, मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: Mangal gochar after december 25 the luck of these zodiac signs will shine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
2

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.