Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Margashirsha Amavasya 2025: अमावस्येपूर्वी ओळखा ‘हे’ अशुभ संकेत, तुमच्यावर पितरे नाराज तर नाहीत ना?

आज 19 नोव्हेंबरपासून अमावस्येची सुरुवात होत आहे. ज्यांच्या कुटुंबात सतत त्रास, संघर्ष आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये अविश्वास आहे अशा कुटुंबावर पूर्वज नाराज असू शकतात. पितृदोषामुळे कुटुंबे त्रासलेली असतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 19, 2025 | 09:37 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • अमावस्या कधी आहे
  • अमावस्येपूर्वी अशुभ संकेत
  • तुमच्यावर पितरे नाराज आहेत का
मार्गशीर्ष अमावस्या गुरुवार, 20 नोव्हेंबर रोजी आहे, तर मार्गशीर्षाची दर्शन अमावस्या बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी आहे. पंचांगानुसार, मार्गशीर्ष अमावस्येची सुरुवात 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.43 ते 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.16 वाजेपर्यंत आहे. दर्श अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी उपाय केले जातात, त्यांच्या समाधानासाठी तर्पण, श्राद्ध, दान इत्यादी केले जातात. जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करण्यात अयशस्वी होतात त्यांना पितृदोषाचा त्रास होतो. नाराजी किंवा पितृदोष घरात अशांतता निर्माण करतो आणि कुटुंबातील सदस्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. जर तुम्हाला अशा काही समस्या जाणवत असल्यास पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत असे समजले जाते. मार्गशीर्ष अमावस्येला तुम्ही त्यांची नाराजी दूर करू शकता. मार्गशीर्ष अमावस्येच्या आधी पूर्वजांच्या नाराजीची पाच अशुभ गोष्टी कोणती जाणून घेऊया

कोणत्या आहेत अशुभ गोष्टी

सतत आजारी असणे

धार्मिक मान्यतेनुसार, लोकांच्या घरात, कुटुंबातील एक किंवा दुसरा सदस्य नेहमीच आजारी असतो, म्हणजेच जेव्हा एक सदस्य बरा असतो तेव्हा दुसरा आजारी पडतो, अशा प्रकारची साखळी सुरूच राहते. असे लक्षण असणे पूर्वज तुमच्यावर नाराज किंवा रागावलेले आहेत. ज्यावेळी पूर्वज असंतुष्ट असतात त्यावेळी कुटुंबातील सदस्यांना त्रास देतात.

Zodiac Sign: अमला योगामुळे मेष आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना करिअरमध्ये होईल फायदा

पितृदोषाचा त्रास

ज्यांना लग्नाच्या दीर्घ कालावधीनंतरही मुले होऊ शकत नाहीत त्यांना पितृदोषाचा त्रास होऊ शकतो. त्यांचे पूर्वज त्यांच्यावर रागावू शकतात. जे लोक अमावस्या, पितृपक्ष, मोठे सण किंवा उत्सव या दिवशी तर्पण, पिंडदान किंवा स्मरण करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत अशा सदस्यांवर पूर्वज रागावतात आणि त्यांना शाप देतात, अशी मान्यता आहे.

पूर्वजांचे शाप

जे लोक नवीन नोकरी किंवा उपक्रम करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना अपयश येऊ शकते. तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करता, पण शेवटी तुम्हाला अपयशच मिळते. हे पूर्वजांच्या शापांमुळे असू शकते. या शापांमुळे एखाद्या व्यक्तीचे काम थांबू शकते.

आर्थिक नुकसान

असे देखील म्हटले जाते की, ज्यांचे पूर्वज नाराज आहेत त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यांनी गुंतवलेले कोणतेही पैसे वाया जातात. वाचवलेले पैसे आजारी कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यावर खर्च केले जातात. जर तुम्ही लोकांना पैसे उधार दिले तर ते परत मिळणार नाहीत. तुमचे पैसे अडकतील.

Margashirsha Amavasya 2025: पितरांमुळे घरात सतत दिसतेय अशांतता, मार्गशीर्ष अमावस्येच्या आधी जाणून घ्या 5 संकेत

कुटुंबांमध्ये सतत कलह

ज्यांच्या कुटुंबांमध्ये सतत कलह असतो. कुटुंबातील सदस्य एकमेकांशी संघर्षात अडकलेले असतात. एकमेकांवर विश्वास नसतो. सतत अशांतता आणि अविश्वासाचे वातावरण असते. त्यासोबतच पूर्वजांच्या नाराजीमुळे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नात खूप विलंब होतो किंवा लग्न ठरत नाही.

पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी उपाय

जर तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावले असतील किंवा पितृदोष असेल तर तुम्ही एखाद्या पात्र ज्योतिषाच्या मदतीने त्रिपिंडी श्राद्ध करावे. याशिवाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर, पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान इत्यादी करा. पितरांसाठी दान करा. हे फायदेशीर ठरेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मार्गशीर्ष अमावस्या कधी आहे

    Ans: मार्गशीर्ष अमावस्या 20 नोव्हेंबर रोजी आहे या अमावस्येची सुरुवात 19 नोव्हेंबर रोजी सकाळी होणार आहे

  • Que: मार्गशीर्ष अमावस्या का महत्त्वाची आहे

    Ans: मार्गशीर्ष अमावस्या ही पितृपूजा, तर्पण, पितृशांतीसाठी महत्त्वाची आहे

  • Que: पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत

    Ans: मुलांबाळाची अडचण, आर्थिक अस्थिरता, आरोग्य समस्या, घरातील समस्या

Web Title: Margashirsha amavasya 2025 identify these inauspicious signs your parents arent angry with you are they

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 09:37 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे करा ‘हे’ उपाय, सर्व दोष होतील दूर
1

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे करा ‘हे’ उपाय, सर्व दोष होतील दूर

Shani Gochar 2026: 20 जानेवारीपासून सुरू होणार सुवर्णकाळ, या राशीच्या लोकांवर राहणार शनिची विशेष कृपा
2

Shani Gochar 2026: 20 जानेवारीपासून सुरू होणार सुवर्णकाळ, या राशीच्या लोकांवर राहणार शनिची विशेष कृपा

अठरा हातांचा गणपती कधी पाहिला आहात का? जाणून घ्या कुठे आहे ‘हे’ ठिकाण
3

अठरा हातांचा गणपती कधी पाहिला आहात का? जाणून घ्या कुठे आहे ‘हे’ ठिकाण

Budh Gochar 2026: बुधाच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळतील नवीन संधी
4

Budh Gochar 2026: बुधाच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळतील नवीन संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.