Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहणाच्या दिवशी अंत्यसंस्कार करणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या काय सांगते शास्त्र

वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. यावेळी सुतक काळ देखील मानले जाते. ग्रहणाच्या वेळी खाणे पिणे आणि पूजा अर्चना करणे निषिद्ध आहे. ग्रहणादरम्यान अंत्यसंस्कार करणे योग्य की अयोग्य जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 23, 2026 | 11:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चंद्रग्रहण कधी आहे
  • चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का
  • अंत्यसंस्कार करणे योग्य की अयोग्य
 

ग्रहण आणि त्याच्या सुतक काळामध्ये ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिकरित्या अशुभ वेळ मानली जाते. असे मानले जाते की, ग्रहणाच्या वेळी वातावरण नकारात्मक होते. यावेळी लवकरच वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे. यावेळी चंद्रग्रहण मंगळवार, 3 मार्च रोजी आहे. हे चंद्रग्रहण सिंह राशी आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे.

हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. यावेळी याचे सुतक काळ असणार आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी सुतक काळ 9 तास आधी लागते. ग्रहणाच्या वेळी पूजा पाठ आणि खाणे पिणे वर्जित मानले जाते. पण काही लोकांना असा प्रश्न पडतो की, चंद्रग्रहण दरम्यान अंत्यसंस्कार करावेत का? ग्रहणादरम्यान अंतिम संस्कार करणे योग्य की अयोग्य जाणून घ्या

शास्त्रामधील उल्लेख

धर्मशास्त्रानुसार जन्म आणि मृत्यू हे अनिवार्य आणि कालबद्ध घटनांपैकी आहेत. शास्त्रानुसार, चंद्रग्रहणा दरम्यान किंवा सुतक काळ लागल्यावर अंत्यसंस्कार करणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की, ग्रहणावेळी किंवा सुतक काळामध्ये अंतिमसंस्कार केल्याने त्याचा नकारात्मक प्रभाव कुटुंबावर होताना दिसून येतो. ग्रहणाच्या वेळी अंत्ययात्रा काढत नाही कारण कुटुंबावर ग्रहांचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या कारणामुळे ग्रहणादरम्यान अंत्यसंस्कार करणे शुभ मानले जात नाही.

Rahu Favourite Zodiac Signs: या राशीच्या लोकांवर असतो राहूचा आशीर्वाद, संकटातही मिळते साथ

ग्रहण संपेपर्यंत बघावी वाट

ग्रहण लागल्यावर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव सुरक्षित ठिकाणी ठेवावे. त्यानंतर ज्यावेळी ग्रहण पूर्ण संपेल त्यानंतर त्या मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावे. चंद्र किंवा सूर्यग्रहणाचा कालावधी जास्त नसतो. यामुळे ग्रहण काळात वाट बघणे गरजेचे असते. याप्रकारे सुतक काळात अंत्यसंस्कार करू नयेत.

सूतक आणि ग्रहण यांचा संबंध

ग्रहणकाळात सूतक मानले जाते, परंतु मृत्यू झाल्यास कुटुंबात सूतक आधीच लागू होते. त्यामुळे अशा वेळी ग्रहणामुळे अतिरिक्त अडथळा येत नाही, असे काही धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे.

Holi 2026: होळी आणि धुलिवंदन आहेत दोन वेगळे दिवस, करू नका गल्लत आणि जाणून घ्या या दिवसांमधील फरक

ग्रहणकाळात कोणती काळजी घ्यावी

शक्य असल्यास ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे.

मंत्रोच्चार आणि शुद्धीकरण विधी करावेत.

अंत्यसंस्कारानंतर दानधर्म आणि प्रार्थना करावी.

आजच्या काळात पाहिला गेले तर चंद्रग्रहण हा केवळ खगोलशास्त्रीय घटक मानला जातो. आरोग्य किंवा सामाजिक कारणांमुळे अंत्यसंस्कार पुढे ढकलणे अनेकदा शक्य नसते. त्यामुळे धार्मिक श्रद्धा आणि व्यावहारिक परिस्थिती यांचा समतोल साधणे महत्त्वाचे ठरते.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: चंद्रग्रहण म्हणजे काय?

    Ans: चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलशास्त्रीय घटना आहे. पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये आल्यावर चंद्रावर पृथ्वीची सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते.

  • Que: चंद्रग्रहणाच्या काळात शुभ कार्ये का टाळली जातात?

    Ans: धार्मिक परंपरेनुसार ग्रहणकाळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश किंवा इतर मंगलकार्ये टाळण्याची प्रथा आहे.

  • Que: अंत्यसंस्कार करणे ग्रहणकाळात योग्य आहे का?

    Ans: धर्मशास्त्रानुसार मृत्यू हा विलंब न करता पार पाडायचा विधी मानला जातो. त्यामुळे अत्यावश्यक असल्यास चंद्रग्रहणाच्या दिवशी अंत्यसंस्कार करणे निषिद्ध मानले गेलेले नाही.

Web Title: Chandra grahan 2026 is it right or wrong to perform a funeral on the day of a lunar eclipse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • chandra grahan
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
1

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
2

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
3

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
4

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.