Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahu Favourite Zodiac Signs: या राशीच्या लोकांवर असतो राहूचा आशीर्वाद, संकटातही मिळते साथ

ज्योतिषशास्त्रात, राहू हा एक छाया ग्रह मानला जातो. त्याचा प्रभाव मानवी जीवनावर होताना दिसून येतो. यावेळी काही राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. राहू ग्रहाच्या सर्वांत आवडत्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 23, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • राहूचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद
  • राहूच्या आशीर्वादामुळे संकट होतात दूर
  • या राशीच्या लोकांना होतो फायदा
 

 

राहू हा ज्योतिषशास्त्रात एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो, ज्याचा मानवी जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. विशेषतः, राहू गोंधळ, लोभ, अचानक घडणाऱ्या घटना, प्रवास, अनैतिक क्रियाकलाप, तांत्रिक क्षेत्र, राजकारण, वेडसर वर्तन यांच्याशी संबंधित आहे. अचानक मिळणारे यश, जलद आर्थिक नफा किंवा तोटा आणि त्वचारोग ही मुख्य कारणे मानली जातात. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू ग्रहाची स्थिती बलवान किंवा कमकुवत असेल तर जीवनाचे हे पैलू प्रथम बदलतात.

दरम्यान, ज्या राशींच्या लोकांवर राहूचा आशीर्वाद असतो त्यांना संकटांपासून वाचवतात. ज्योतिषशास्त्रामध्ये राहू ग्रहाला विशेष महत्त्व आहे. राहू ग्रहाच्या आवडत्या राशी कोणत्या जाणून घ्या

राहू ग्रहाच्या आवडत्या राशी

मिथुन रास

मिथुन राशीत राहू हा उच्च मानला जातो, त्यामुळे तो या स्थितीत सर्वात शक्तिशाली ग्रह बनतो. या परिस्थितीत व्यक्ती प्रत्येक काम विचारपूर्वक आणि हुशारीने करते, ज्यामुळे जलद प्रगती होते. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान, चपळ आणि संवादकुशल असतात. राहू या राशीला नवीन संधी, परदेशातील लाभ आणि तांत्रिक क्षेत्रात यश देऊ शकतो, असे मानले जाते. संकटाच्या काळातही योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांना मिळते.

zodiac sign: पंचग्रही योगाचा कर्क आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

कन्या रास

कन्या राशीला राहू ग्रह अनुकूल मानले जाते. जो त्यांच्या या राशीत असलेल्या लोकांना यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. या व्यक्ती त्यांच्या विचारांबद्दल स्पष्ट असतात, ज्यामुळे त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता कमी असते. याशिवाय, त्यांची न्यायाची बाजू देखील मजबूत राहते. राहूच्या प्रभावामुळे त्यांना संशोधन, तंत्रज्ञान किंवा गूढ विषयांत प्रगतीची संधी मिळू शकते. अडचणींच्या काळातही त्यांना अनपेक्षित मदत मिळते, अशी श्रद्धा आहे.

Chaturgrahi Yog: कुंभ राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या राशीच्या लोकांना मिळते नशिबाची साथ

कुंभ रास

कुंभ राशीला राहू ग्रहाची अनुकूल राशी मानली जाते. त्यामुळे वेळ आल्यावर राहू निश्चितच साथ देतो. याशिवाय हे राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यास देखील मदत करते. ज्यावेळी राहू कुंभ राशीत असतो त्यावेळी तो राशीच्या लोकांना अनपेक्षित संपत्ती किंवा यश देतो. राहू या राशीत अनोख्या कल्पना आणि मोठ्या संधी निर्माण करू शकतो. अचानक लाभ, नवीन ओळखी आणि करिअरमध्ये झेप मिळण्याचे योग निर्माण होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राहू कोण आहे?

    Ans: राहु हा वैदिक ज्योतिषातील छाया ग्रह मानला जातो. तो भ्रम, अचानक बदल, परदेश, तंत्रज्ञान आणि गूढ विषयांचा कारक समजला जातो.

  • Que: राहूचा “आशीर्वाद” म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषीय मान्यतेनुसार राहू अनपेक्षित संधी, अचानक लाभ, प्रसिद्धी किंवा संकटातून सुटका देऊ शकतो. योग्य स्थितीत तो व्यक्तीला धाडसी निर्णय घेण्याची ताकद देतो.

  • Que: राहूच्या आशीर्वादाने कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होतो

    Ans: राहूच्या आशीर्वादाने मिथुन, कन्या आणि कुंभ राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Rahu favourite zodiac signs people of this get support even in times of trouble

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती
1

Mars Transit: मंगळ करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना होणार फायदा आणि करिअरमध्ये प्रगती

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या
2

Budh Vakri 2026: २४ ऑक्टोबरपासून बुध ग्रह होणार वक्री, कोणत्या राशींवर होणार परिणाम जाणून घ्या

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
3

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी
4

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.