Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mesh Sankranti 2026: 14 एप्रिलला सूर्य करणार मेष राशीमध्ये प्रवेश, या वस्तूंचे दान करणे असते फायदेशीर

शास्त्रानुसार, मेष संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टींचे दान करणे खूप शुभ मानले जाते. यावेळी मेष संक्रांती मंगळवार, 14 एप्रिल रोजी आहे. मेष संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 11, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मेष संक्रांत कधी आहे
  • सूर्याचा मेष राशींमध्ये प्रवेश
  • मेष संक्रांतीला या गोष्टींचे करा दान
 

 

सनातन धर्मात जेव्हा सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हा सण खूप विशेष मानला जातो. प्राचीन काळापासून संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची आणि दानधर्म करण्याची परंपरा प्रचलित आहे. या दिवशी सूर्यदेवाची विधीपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की या सूर्यपूजेमुळे उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. मेष संक्रांतीला कोणत्या गोष्टींचे दान करावे आणि त्याचे काय फायदे होतात ते जाणून घ्या

मेष संक्रांत कधी आहे

सूर्य सध्या मीन राशीतून संक्रमण करत आहे. तो मंगळवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९:३८ वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे  आणि 15 मेपर्यंत सूर्य मेष राशीमध्ये राहणार आहे त्यामुळे तो  उच्च मानला जातो.  यामुळे खर्मस महिन्याचा शेवट होईल आणि याच दिवशी मेष संक्रांतीचा सण साजरा केला जाईल. धार्मिक ग्रंथांमध्ये मेष संक्रांतीच्या दिवशी काही वस्तूंचे दान करणे अत्यंत विशेष आणि शुभ मानले जाते.

Mumbra Devi: आगरी कोळी लोकांचे श्रद्धास्थान असलेली मुंब्रा देवी, काय आहे देवीचा इतिहास? पौराणिक कथा

मेष संक्रांतीला या गोष्टींचे करा दान

गूळ

मेष संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. गूळ हा सूर्याशी संबंधित खाद्यपदार्थ मानला जातो. गुळाचे दान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि ऊर्जा व आत्मविश्वास वाढतो.

तीळ

संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केल्याने तुमच्यात सकारात्मकता येते. तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनि या दोघांचाही आशीर्वाद मिळतो. असे मानले जाते की तिळाचे दान केल्याने सुप्त भाग्य जागृत होते.

तांदूळ

तांदूळ किंवा तांदळाचे दाणे हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. संक्रांतीला तांदूळ दान केल्याने तुमच्या कुंडलीतील सूर्याची स्थिती तर मजबूत होतेच, शिवाय देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो.

Kundali Reading: कुंडलीमधील ‘हे’ आहेत सर्वांत धोकादायक दोष, करिअर, विवाह आणि संपत्तीवर करतात नकारात्मक परिणाम

गहू

ज्योतिषशास्त्रानुसार, गव्हाचा संबंध सूर्याशी देखील जोडला जातो. संक्रांतीला गव्हाचे दान केल्याने सूर्याप्रमाणे ऊर्जा मिळते. तसेच, यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करण्यासही मदत होते.

मीठ

संक्रांतीच्या दिवशी मीठ दान केल्याने जीवनात संतुलन आणि समृद्धी येते. शिवाय, मेष संक्रांतीला मीठ दान केल्याने शुभ संकेत मिळतात, अशी श्रद्धा आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मेष संक्रांती म्हणजे काय?

    Ans: मेष संक्रांती म्हणजे सूर्य देव मेष राशीत प्रवेश करतात, हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा संक्रमण काळ मानला जातो.

  • Que: मेष संक्रांतीला कोणत्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते?

    Ans: मेष संक्रांतीला गहू, तांदूळ, गूळ, कपडे, तांबे (तांब्याची भांडी) दान करणे शुभ मानले जाते

  • Que: सूर्य मेष राशीत प्रवेश केल्याने काय परिणाम होतात

    Ans: सूर्य मेष राशीत उच्च स्थानावर असल्यामुळे ऊर्जा, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढतात.

Web Title: Mesh sankranti 2026 sun will enter aries donate these things

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.