Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

आज गुरुवार, 15 जानेवारी. ज्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि आज गुरुवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 15, 2026 | 08:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सामान्य राहील. अंक 6 असणाऱ्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. आज गुरुवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह गुरू आहे. गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असलेले लोक व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखतील. तर मूलांक 6 असणाऱ्या लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत तुम्ही गुंतवणूक कराल त्यात तुम्हाला भविष्यात यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाण्याची शक्यता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस आनंदाने भरलेला राहील. आर्थिक समस्या दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभाची संधी. आर्थिक बाबतीत आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन संधी मिळतील.

Pradosh Vrat: माघ महिन्यातील प्रदोष व्रत आहे खास, शिवलिंगावर या गोष्टी करा अर्पण 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक विचारपूर्वक करावी. व्यवसायात कोणताही निर्णय घेण्याच्या पहिले वडिलांचा सल्ला घ्या. कुटुंबामध्ये मतभेद होण्याची शक्यता.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यवसायाशी संबंधित काही समस्या असल्यास त्या दूर होतील. भागीदारीमध्ये कामाची सुरुवात करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करण्यापासून सावध राहा अन्यथा नुकसान होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये एखाद्या जोडीदारासोबत वाद होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही सकारात्मक विचाराने पुढे जाऊ शकता. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Grah Gochar: 29 ते 31 जानेवारीदरम्यान ‘हे’ ग्रह एकामागून एक बदलणार आपले नक्षत्र, या राशीचे लोक होणार मालामाल

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत तुम्ही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करू शकता. त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. नातेसंबंध चांगले राहतील.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक समस्या जाणवू शकते. व्यवसायात समस्या येऊ शकतात. मानसिक तणाव वाढू शकतो. कुटुंबामध्ये भावडांसोबत वादविवाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 15 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Gajalakshmi Rajyog: गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी
1

Gajalakshmi Rajyog: गुरु आणि शुक्राच्या युतीमुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी

Agni Purana: अग्निपुराणातील प्रमुख कथा आणि धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या महापुराणाची वैशिष्ट्ये
2

Agni Purana: अग्निपुराणातील प्रमुख कथा आणि धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या महापुराणाची वैशिष्ट्ये

आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली ज्ञानाची अधिष्ठात्री देवी, जाणून घ्या इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व
3

आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली ज्ञानाची अधिष्ठात्री देवी, जाणून घ्या इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व

Yogeshwari Devi: आदिशक्तीचे पवित्र स्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जाणून घ्या या देवीचा इतिहास
4

Yogeshwari Devi: आदिशक्तीचे पवित्र स्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जाणून घ्या या देवीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.