Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज बुधवार, 21 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी गुरु आहे. आज बुधवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 21, 2026 | 08:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सामान्य राहील. आज अंक 3 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरुचा प्रभाव राहील. आज बुधवारचा दिवस असल्याने त्याचा स्वामी ग्रह बुध राहील. बुधाचा अंक 5 आहे. आज मूलांक 3 असलेल्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि 5 असणाऱ्या लोकांना कमाईची चांगली संधी मिळू शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मुलांच्या बाबतीत समस्या जाणवू शकतात. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कामाच्या ठिकाणी लक्ष द्यावे लागेल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कुटुंबासोबत असलेले मतभेद दूर होण्यास मदत होईल. जुने मित्र भेटू शकतात. नातेसंबंध चांगले राहतील आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस उत्तम राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

Numerology : ‘हा’ मूलांक असणाऱ्या लोकांसाठी फेब्रुवारी असेल खूपच भाग्यवान, तुमच्या मूलांकासाठी काय लिहिलंय बघा…

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वादविवादापासून दूर रहा. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता मात्र गुंतवणूक विचारपूर्वक करा.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदाराची साथ मिळेल. कुटुंबातील समस्या दूर होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या मधील मतभेद दूर होऊ शकतात आणि तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. त्यासोबत तुमच्या मित्रांची भेट होईल. जवळच्या लोकांकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. नातेसंबंध चांगले राहतील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही आज एखाद्या गोष्टीची खरेदी करू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नातेसंबंध चांगले राहतील.

Budh Gochar In Mercury : होळीच्या शुभमुहुर्तावर ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती; बुधाच्या गोचराने संपत्तीत होणार वाढ

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील आणि सहकार्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. ज्या लोकांना रक्ताची समस्या आहे त्यांनी विशेष आरोग्याची काळजी घ्यावी. परदेशाशी संबंधित काम असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात आणि तुमचा तणाव वाढू शकतो. कुटुंबातील वातावरण शांतीचे राहील आणि सर्वांसोबत वेळ घालवू शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 21 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या
1

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार
2

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात
3

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
4

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.