Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज रविवार, 8 फेब्रुवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे. आजचा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 08, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज रविवार, 8 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आजचा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. मूलांक 3 असणाऱ्या लोकांवर नवीन जबाबदारी येतील. तर मूलांक 8 असणाऱ्या लोकांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. करिअरच्या समस्या दूर होतील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांना आज समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या कामामध्ये अडथळा येऊ शकतो. आर्थिक समस्या जाणवू शकतात. मानसिक ताण कमी होईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्याना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नियोजित योजना वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत समस्या जाणवू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. मानसिक ताण कमी होईल. तुमच्या भावनांवर लक्ष द्या.

Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मालमत्तेसंबंधित समस्या दूर होतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामावर लक्ष केंद्रित करावे.

Valentine Day 2026: संत व्हॅलेंटाइन कोण होते? त्यांच्या बलिदान दिनीच का साजरा केला जातो व्हॅलेंटाइन डे

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 8 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
1

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
2

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ
3

Sankashti Chaturthi 2026: भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

Pitru Paksha: श्राद्ध-तर्पणासाठी स्टील-लोखंडाची भांडी का टाळतात? जाणून घ्या परंपरा
4

Pitru Paksha: श्राद्ध-तर्पणासाठी स्टील-लोखंडाची भांडी का टाळतात? जाणून घ्या परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.