Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: जया एकादशीचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

आज गुरूवार, 29 जानेवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरुचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 29, 2026 | 08:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा गुरूवारचा दिवस चढ उताराचा राहील. आज अंक 2 असणाऱ्याचा स्वामी ग्रह चंद्र आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. आज गुरुवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 2 असणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो आणि मूलांक 3 असणाऱ्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. गुंतवणूक करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आर्थिक बाबतीत दीर्घकाळापासून गुंतवणूक केली असल्यास फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.  जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. मानसिक ताण दूर होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायामध्ये नवीन डील मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

Jaya Ekadashi 2026: जया एकादशीला कोणत्या गोष्टींचे दान करणे आहे शुभ, जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कामानिमित्त परदेशात जाऊ शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. व्यवसायात नवीन संधी मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.   जोडीदारासोबत वेळ घालवाल.

Astro Tips: नात्यांतील गैरसमज दूर करण्यासाठी शिवपूजेत या गोष्टींचा करा वापर, जाणून घ्या धार्मिक आणि ज्योतिष कारणे

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे. नोकरी करणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. जर तुम्ही नोकरी बदल करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाऊ शकता.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. वडिलांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास फायदा होईल. व्यवसायामध्ये प्रगती होईल. आर्थिक बाबतीत वरिष्ठांचा सल्ला घ्या. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कुटुंबात वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical jaya ekadashi 29 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा
1

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
2

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
3

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
4

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.