Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

आज सोमवार, 19 जानेवारी. ज्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे. आज सोमवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 19, 2026 | 08:08 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सामान्य राहील. आजपासून माघ महिन्याची सुरुवात झाली आहे. आज 1 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. आज सोमवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही ज्यात गुंतवणूक कराल त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. आर्थिक समस्या दूर होतील. ज्यामुळे तुमचा तणाव दूर होईल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम राहील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नातेसंबंध चांगले राहतील.

Weekly Horoscope: नवीन वर्षातील तिसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे. व्यवसायाशी संबंधित निर्णय घेताना वडिलांचा सल्ला घ्या. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील. नवीन कामाची सुरुवात कराल. नोकरी करणाऱ्या लोकांना पगार वाढ होण्याची शक्यता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी अनावश्यक बाबतीत दूर रहा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक गुंतवणूक करा. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. जर तुम्ही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात भागीदारीमध्ये काम करण्यासाठी आजचा दिवस उत्तम राहील.

Drishti Yog 2026: बुध-शनी योगामुळे या राशीचे लोक होतील मालामाल, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक समस्या जाणवू शकतात. व्यवसायात फायदा होऊ शकतो. मानसिक ताण जाणवू शकतो. कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical month of magh 19 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 08:08 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Dev Prasad Rules: देवाचा प्रसाद नेहमी उजव्या हातानेच का घेतला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम
1

Dev Prasad Rules: देवाचा प्रसाद नेहमी उजव्या हातानेच का घेतला जातो? जाणून घ्या धर्मशास्त्रातील नियम

Ekadashi Parana Rules: एकादशीचे व्रत द्वादशीलाच का सोडले जाते? जाणून घ्या पारणाची योग्य वेळ आणि धार्मिक महत्त्व
2

Ekadashi Parana Rules: एकादशीचे व्रत द्वादशीलाच का सोडले जाते? जाणून घ्या पारणाची योग्य वेळ आणि धार्मिक महत्त्व

Astrology Tips: कुंडलीमधील ग्रह मजबूत असल्यास खेळांमध्ये मिळू शकते मोठे यश
3

Astrology Tips: कुंडलीमधील ग्रह मजबूत असल्यास खेळांमध्ये मिळू शकते मोठे यश

Numberlogy: आषाढी एकादशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात होईल फायदा
4

Numberlogy: आषाढी एकादशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात होईल फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.