Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मासिक कृष्णाष्टमीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

आज सोमवार, 9 फेब्रुवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 09, 2026 | 08:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज रविवार, 9 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आजचा दिवस शंकराला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. मूलांक 3 असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. तर मूलांक 8 असणाऱ्या लोकांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. करिअरच्या समस्या दूर होतील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. आर्थिक समस्या जाणवू शकतात. मानसिक ताण कमी होईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्याना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

Weekly Horoscope: फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मालमत्तेसंबंधित समस्या दूर होतील. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही धार्मिक सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कामावर लक्ष केंद्रित करावे.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. कुटुंबात शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

Budh Gochar 2026: बुध ग्रहाने राहूच्या शतभिषा नक्षत्रात केले संक्रमण, या राशीच्या लोकांचा वाढेल बँक बॅलन्स

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical monthly krishnashtami 9 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.