Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: प्रदोष व्रताच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल राजयोगाचा फायदा

आज गुरुवार 1 जानेवारी. वृषभ राशीच्या रोहिणी नक्षत्रात चंद्राचे संक्रमण होत आहे. या संक्रमणामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 01, 2026 | 08:24 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा गुरुवारचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी सामान्य राहणार आहे. चंद्राचे दिवसरात्र वृषभ राशीमधून रोहिणी नक्षत्रात संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज गुरुवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे बुधाचा अंक 3 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांना कामामध्ये अडचणी येऊ शकतात आणि मूलांक 3 असणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. यावेळी मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांना आज अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. नाहीतर पैसे अडकू शकतात तुमच्यावरील मानसिक ताण वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कुटुंबासोबत मिळून धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आरोग्याची काळजी घ्यावी.

Pradosh vrat: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मानसिक ताण जाणवेल. वादविवादापासून दूर रहा. कुटुंबात सामान्य वातावरण राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर रहावे. कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील. कुटुंबाला वेळ द्याल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विचारपूर्वक निर्णय घ्यावे. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. वादविवादापासून दूर रहा बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मानसिक तणाव वाढू शकतो. जोडीदारासोबत आजचा दिवस सामान्य राहील. वादविवादापासून दूर रहावे.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शारीरिक आणि मानसिक ताण तुम्हाला जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगावी. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील.

Vastu Tips: नवीन वर्षाची दिनदर्शिका कोणत्या दिशेला लावणे असते शुभ, काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम जाणून घ्या

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical pradosh vrata 1 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.