Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांमधील वाढेल आत्मविश्वास

आज शनिवार, 14 फेब्रुवारी. आजचा दिवस चांगला राहील. आज शनिवारचा  दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि राहील. आजचा दिवस शनि ग्रहाला समर्पित आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 14, 2026 | 08:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शनिवारचा दिवस चांगला राहील. आजचा शनिवारचा दिवस असल्याने आजचा दिवस शनि ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव राहील. आज मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि मूलांक 9 असणाऱ्या लोकांना कामामध्ये अपेक्षित यश मिळू शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्याकडून पाठिंबा मिळेल. तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकते.  तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. सेल्स आणि मार्केटिंगशी संबंधित असणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्याचा पाठिंबा मिळेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाने तुम्हाला फायदा होईल. मानसिक शांती मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

Valentine Day 2026: व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चंद्राचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी ठरणार खास, नात्यामधील गैरसमज होतील दूर

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुमची अपूर्ण राहिलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नातेसंबंध चांगले राहतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. धार्मिक कार्यात अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन डील होऊ शकते. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा केली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical valentine day 14 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.