Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज शुक्रवार, 28 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि आज शुक्रवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 28, 2025 | 08:17 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सामान्य राहील. अंक 1असणाऱ्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. आजच्या शुक्रवारचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्राचा अंक 6 आहे आणि आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि मूलांक 6 असलेल्या लोकांनी वादविवादापासून दूर रहावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. आज तुमची चिडचिड होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित लाभ होऊ शकतो. तुम्ही कुटुंबासोबत मिळून शॉपिंग करू शकता. भावडं आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल. आईसोबत वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. तुमचा आजचा दिवस धावपळीचा जाऊ शकतो. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. तुम्ही कामाच्या ठिकाणी नवीन योजना तयार करू शकता.

Shani Margi 2025: 28 नोव्हेंबरपासून शनि करणार राशी परिवर्तन, कर्क राशीसह या राशीच्या लोकांना होणार आर्थिक फायदा 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवायला लागेल. तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्यातील बदल फायदेशीर राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची एखाद्या खास व्यक्तीसोबत ओळख होईल. त्याच्याशी संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर राहील. भावंडांसोबत जुन्या आठवणी ताज्या होतील त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. आरोग्य चांगले राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत वादविवाद होऊ शकतात. तुम्ही तुमच्यासाठी शॉपिंग करू शकता. मित्रांसोबत वेळ घालवाल त्यामुळे तुमचा तणाव दूर होईल. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील आणि तुम्हाला वादविवादापासून दूर रहावे.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस तणावाचा राहील. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला फायदा होईल. प्रदेशातून व्यवसायाच्या नवीन संधी मिळू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या.

Asto Tips: मंगळसूत्र वारंवार तुटण्याचा नेमका काय आहे अर्थ, जाणून घ्या

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे मन आज अस्वस्थ राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारचे संसर्ग होण्यापासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी सावधानता बाळगावी.

मूलांक 9

मुलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कामाच्या वादविवादापासून दूर रहावे. यावेळी तुम्हाला काही धाडसी निर्णय घेऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 28 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.