Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: बालदिनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना रहावे लागेल सावध

शुक्रवार, 14 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे. आज शुक्रवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 14, 2025 | 08:24 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा 14 नोव्हेंबरचा दिवस सामान्य राहील. प्रत्येक दिवसाचा स्वतःचा स्वामी ग्रह असतो. आजचा अंक 5 आहे. मूलांक 5 चा स्वामी ग्रह बुध आहे. अशावेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असलेला दिसून येईल. आजच्या शुक्रवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. मूलांक 5 असलेल्या लोकांना धाडसी कार्य करण्यापासून सावध राहावे लागेल आणि मूलांक 6 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रीत राहणार आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. छोट्या छोट्या गोष्टींकरून अस्वस्थ होणे टाळावे. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. व्यवसायामध्ये असणाऱ्या लोकांनी महत्त्वाची कामे करणे गरजेचे आहे. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. त्यासोबत तुम्ही कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांना तणावाचा सामना करावा लागू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे. शिक्षकांवर कामाचा तणाव येऊ शकतो. कुटुंबाच्या बाबतीत कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. जोडीदारासोबत आपल्या मनातील गोष्ट शेअर करा.

Masik Shivratri: नोव्हेंबरमध्ये मासिक शिवरात्री कधी आहे? पूजा करण्यासाठी वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी कामावर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील. मुलांच्या बाबतीत काही समस्या अस्वस्थ करू शकतात. त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. कामाच्या ठिकाणी सावध राहावे. एखाद्या बाबतीत एखाद्याचा सल्ला घेणे फायदेशीर राहील. कोणतेही धाडसी निर्णय घेऊ नका. कुटुंबामध्ये मुलांमुळे थोडा तणाव जाणवू शकतो.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यावसायिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागेल. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोक कामामध्ये व्यस्त राहतील. शांतीने काम करणे चांगले राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबातील एखाद्याचे आरोग्य बिघडू शकते. अशा वेळी मानसिक तणाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी वेळेवर काम पूर्ण न झाल्यास तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. तुम्हाला तुमच्या आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्यावे.

Vrishchik Sankranti: वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचे करा दान, सूर्य देवाचा राहील आशीर्वाद

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम होताना दिसून येतील. मालमत्तेशी संबंधित गुंतवणुकीत अपेक्षित लाभ होईल. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची जुन्या मित्रासोबत बोलणे होऊ शकते. आज तुम्ही मुलांसोबत वेळ घालवू शकता. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical children day 14 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Mahalakshmi Rajyog: मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार सर्वाधिक फायदा
1

Mahalakshmi Rajyog: मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे तयार होणार महालक्ष्मी राजयोग, या राशींच्या लोकांना होणार सर्वाधिक फायदा

Shani Uday: 12 एप्रिलला शनि मीन राशीत होणार उदय, या राशींच्या लोकांना मिळणार यश
2

Shani Uday: 12 एप्रिलला शनि मीन राशीत होणार उदय, या राशींच्या लोकांना मिळणार यश

Jivadani Devi: विरारच्या जीवदानी देवीची काय आहे पौराणिक कथा आणि इतिहास, जाणून घ्या
3

Jivadani Devi: विरारच्या जीवदानी देवीची काय आहे पौराणिक कथा आणि इतिहास, जाणून घ्या

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर
4

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.