Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

आज शुक्रवार, 21 नोव्हेंबर. आजपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 21, 2025 | 08:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आज शुक्रवार, 21 नोव्हेंबरचा दिवस. आज अंक 3 असणाऱ्याचा स्वामी ग्रह गुरू आहे त्यामुळे सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. आज शुक्रवारचा दिवस असल्याने त्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. आज मूलांक 3 असलेल्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच मूलांक 6 असलेल्या लोकांचा मान सन्मान वाढेल आणि विचारपूर्वक केलेली सर्व कामे पूर्ण होऊ शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. व्यवसायामध्ये नवीन योजना आखू शकतात. काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. जोडीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस फायदेशीर राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायामध्ये फायदा होईल. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कुटुंबाचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक लाभ होईल. घरातील वरिष्ठांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करावी. कुटुंबातीसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

Margshirsh Month: यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आहेत? जाणून घ्या महत्त्व

मुलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना तयार करू शकतात. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात तुम्ही व्यस्त राहाल. कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत तुम्ही गुंतवणूक करू शकता. व्यवसायामध्ये उत्पन्नात वाढ होईल. एखाद्याच्या लग्नाबाबत चर्चा होऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची साथ मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाईल. व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. व्यवसायात तुमचा मान सन्मान वाढेल.

Garuda Purana: जावई अंतिम संस्कार का करू शकत नाही? काय सांगते गरुड पुराण जाणून घ्या

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी सावध रहा. व्यवसायात कोणतेही काम करताना सावध रहा. आर्थिक निर्णय घेताना सावध रहा. भागीदारीत कोणतेही व्यवसाय करणे टाळा, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. आर्थिक निर्णय काही काळासाठी पुढे ढकलणे चांगले.

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील एखाद्याशी वाद होण्याची शक्यता आहे.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबाच्या सल्ल्याने गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला नफा मिळू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणे खूप फायदेशीर राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical first day of the month of margashirsha 21 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 08:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sant Surdas: कोण आहे संत सूरदास, जाणून घ्या सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास
1

Sant Surdas: कोण आहे संत सूरदास, जाणून घ्या सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास

Shani Gochar 2026: शनि करणार नक्षत्र परिवर्तन, या राशींच्या लोकांवर होणार सकारात्मक नकारात्मक परिणाम
2

Shani Gochar 2026: शनि करणार नक्षत्र परिवर्तन, या राशींच्या लोकांवर होणार सकारात्मक नकारात्मक परिणाम

Prabhadevi Temple: नवसाला पावणारी प्रभादेवी! गिरणगावातील या मंदिराचा 310 वर्षांचा इतिहास जाणून घ्या
3

Prabhadevi Temple: नवसाला पावणारी प्रभादेवी! गिरणगावातील या मंदिराचा 310 वर्षांचा इतिहास जाणून घ्या

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, पूर्वज होतील प्रसन्न
4

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, पूर्वज होतील प्रसन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.