Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: महिन्याचा शेवटचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

आज रविवार, 30 नोव्हेंबर. महिन्याचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे. आज रविवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 30, 2025 | 08:23 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा रविवारचा दिवस सामान्य राहील. अंक 3 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह गुरू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आजच्या रविवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. मूलांक 1 असणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील आणि मूलांक 3 असलेले लोक एखाद्या गोष्टीवरून चिंतेत राहू शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. जर नात्यामध्ये तणाव आणि समस्या असल्यास त्या सोडवल्या जातील. सकारात्मक विचाराने पुढे जाण्याने जीवनाला नवीन दिशा मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुम्ही तुमचे काम पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकता. तुम्ही तुमच्या आवडत्या वस्तूंवर पैसे खर्च करू शकता.

Mokshada Ekadshi: मोक्षदा एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही एखाद्या गोष्टीवरून अस्वस्थ व्हाल त्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंधांवर लक्ष द्या.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही आज धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. आज तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होऊ शकते.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखू शकता. कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घेऊन काम पूर्ण करावे. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. महत्त्वाच्या कामामध्ये नवीन आणि जुन्याचा पाठिंबा मिळेल. तुम्ही जुन्या मित्रांना भेटू शकता.

Vastu Tips For Home: घरी आणा या मूर्ती, तुमचे नशीब बदलेल आणि तुम्ही व्हाल मालामाल

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक समस्या दूर होऊन लाभ होईल. आज घरामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते. त्यासोबत मुलांच्या भविष्याचा देखील विचार करू शकता

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical last day of the month 30 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 08:23 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.