Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: या मूलांकांच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, होतील फायदेच फायदे

आज गुरुवार, 16 ऑक्टोबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह केतू आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्य आणि गुरूचा प्रभाव असलेला दिसून येईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2025 | 08:48 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा गुरुवारचा दिवस चढ उताराचा राहू शकतो. अंक 7 चा स्वामी ग्रह केतू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर केतूचा प्रभाव राहील. आजच्या गुरुवारचा दिवसाचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असलेल्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो आणि मूलांक 7 असणाऱ्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत दीर्घकाळापासून समस्या सुरू असतील तर त्या दूर होतील. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो त्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात गुंतवणूक करताना सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. आर्थिक बाबतीत फायदा होईल. जर तुम्ही पहिल्यापासून गुंतवणूक केली असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. तुम्हाला एखाद्या गोष्टीवरून मानसिक तणाव जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी.

Rama Ekadashi: रमा एकादशीच्या दिवशी वाचा ‘ही’ कथा, विष्णूच्या आशीर्वादाने पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायामध्ये असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. ज्या लोकांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्या लोकांचाआजचा दिवस अनुकूल राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे. व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो. व्यवसायात फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. पदोन्नती होऊ शकते. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात ज्यामुळे तुमचा पूर्ण दिवस व्यस्त राहील. आर्थिक बाबतीत देखील तुम्हाला लाभ होऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला तुमच्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, देवी लक्ष्मी तुमच्यावर करेल आशीर्वादाचा वर्षाव

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध रहावे लागेल. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. नोकरी करणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. वडिलांच्या मार्गदर्शनामुळे गुंतवणुकीत फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. सोबत तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical luck of the draw 16 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 08:17 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Monday Puja: शिवलिंगावर कोणती फुले अर्पण करावीत आणि कोणती टाळावीत? जाणून घ्या नियम
1

Monday Puja: शिवलिंगावर कोणती फुले अर्पण करावीत आणि कोणती टाळावीत? जाणून घ्या नियम

Chandra Gochar: चंद्राने केला वृषभ राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार अपेक्षित यश
2

Chandra Gochar: चंद्राने केला वृषभ राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Weekly Horoscope: एप्रिलचा तिसरा आठवडा  सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या
4

Weekly Horoscope: एप्रिलचा तिसरा आठवडा  सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.