Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करू शकता मालमत्तेची खरेदी, होईल फायदा

आज गुरुवार, 4 डिसेंबर. आज मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 04, 2025 | 08:21 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा गुरुवारचा दिवस सामान्य राहील. अंक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर राहू ग्रहाचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आज गुरुवारचा दिवस आहे ज्याचे स्वामी ग्रह गुरू आहे आणि गुरूचा अंक 3 आहे. आज मूलांक 3 असलेले लोक एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करू शकतात आणि मूलांक 4 असलेल्या लोकांची एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मालमत्तेच्या संबंधित कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायामध्ये उत्साहाने काम पूर्ण कराल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी स्पीड दाखवणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला वेळेवर काम मिळू शकतात. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. तुमच्या वस्तू इकडे तिकडे जाऊ शकता. भविष्यात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही एखाद्या नवीन गोष्टीची खरेदी करू शकता. घरगुती समस्या असल्यास त्या लवकर दूर होऊ शकतात. तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.

Dattatreya Jayanti 2025: दत्त पौर्णिमा म्हणजे काय? कोणत्या देवतेला आहे समर्पित जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण राहू शकते. समजूतदारपणे सर्व कामे करणे गरजेचे आहे. एखाद्या गोष्टीवरून वडीलांसोबत वाद होऊ शकता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. यामुळे तुम्हाला लाभ होऊ शकतात. लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. त्यामुळे तणाव देखील वाढू शकतो.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी अडकलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात त्यामुळे तणाव वाढू शकतो. आर्थिक स्थिती सामान्य राहील. गुंतवणुकीतून लाभ मिळेल. तुम्हाला मेहनतीचे अपेक्षित परिणाम मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. खेळाशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कोणतेही काम करताना विचारपूर्वक करावे.

Saphala Ekadashi 2025: 14 किंवा 15 डिसेंबर कधी आहे सफला एकादशी, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि महत्त्व

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला गुंतवणूक केल्यास तुम्हाला तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांनी वादविवादापासून दूर रहावे.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. आई वडिलांची काळजी घ्यावी. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical margashirsha purnima 4 december 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 08:21 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astro tips: अंगठ्याच्या शेजारी दुसरे बोट लांब असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
1

Astro tips: अंगठ्याच्या शेजारी दुसरे बोट लांब असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

समर्थ रामदास स्वामींचे “मनाचे श्लोक”: एका रात्रीत घडलेली अद्भुत काव्यनिर्मिती, जाणून घ्या प्रेरणादायी कथा
2

समर्थ रामदास स्वामींचे “मनाचे श्लोक”: एका रात्रीत घडलेली अद्भुत काव्यनिर्मिती, जाणून घ्या प्रेरणादायी कथा

Vaishakh Purnima 2026: वैशाख पौर्णिमेचे काय आहे धार्मिक महत्त्व, हे व्रत पाळल्याने कोणते होतात फायदे
3

Vaishakh Purnima 2026: वैशाख पौर्णिमेचे काय आहे धार्मिक महत्त्व, हे व्रत पाळल्याने कोणते होतात फायदे

Adhik Maas: अधिक मास म्हणजे नेमकं काय? या दिवसात दान करण्याचे महत्त्व जाणून घ्या
4

Adhik Maas: अधिक मास म्हणजे नेमकं काय? या दिवसात दान करण्याचे महत्त्व जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.