Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: दुसऱ्या श्रावणी सोमवारी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल लाभ

आज सोमवार, 4 ऑगस्ट, आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर राहू आणि चंद्राचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 04, 2025 | 08:12 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज सोमवार, 4 ऑगस्ट, आज 4 अंकांचा स्वामी ग्रह राहू आहे. त्यामुळे सर्व मूलांकाच्या लोकांवर आज राहूचा प्रभाव राहील. आजचा स्वामी ग्रह चंद्र आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांना ग्रूपमधील सहकार्याचे सहकार्य मिळेल‌. तर मूलांक 4 असणाऱ्या लोकांनी कोणतेही निर्णय घेताना घाई करू नका. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कामाच्या ठिकाणी व्यस्त राहील. तुमच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या राहतील. जास्त धावपळ केल्याने मानसिक ताण येऊ शकतो. सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल. समस्यांना तोंड द्यावे लागेल.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कोणतेही निर्णय घाईमध्ये घेऊ नका. मानसिक तणाव येऊ शकतो. कामानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

Weekly Horoscope: ग्रहांच्या होणाऱ्या सततच्या हालचालींमुळे ऑगस्टचा हा आठवडा कसा राहील, जाणून घ्या 

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी होऊ शकता. कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घाईमध्ये घेऊ नका अन्यथा नुकसान होईल. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी जाऊ शकता.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणत्याही योजावेत तुम्ही गुंतवणूक करू शकता. तुम्हाला प्रदेशातून फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. तुम्ही घरगुती कामामध्ये व्यस्त राहू शकता. त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही व्यस्त राहाल. तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. कुटुंबासोबत वेळ चांगला घालवाल. अपूर्ण राहिलेली कामे आज पूर्ण होतील.

Guru Gochar: गुरु ग्रह बदलणार आपला मार्ग, या राशीच्या लोकांना येणार चांगले दिवस

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नातेसंबंधामध्ये असलेले मतभेद दूर होतील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वडिलांचा पाठिंबा मिळेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला आज काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी येऊ शकतात. आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना लाभ मिळेल. आज तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाऊ शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical profit in business 4 august 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 08:12 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.