Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

आज 10 ऑक्टोबर. आजचा दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज संकष्टी चतुर्थी आहे. आज या लोकांना मिळू शकतो अपेक्षित लाभ. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 10, 2025 | 08:19 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी चांगला राहील. आज 1 अंकांचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि आज सर्व मूलांकाच्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असलेला दिसून येईल. आजचा शुक्रवारचा दिवस आहे. आजचा शुक्रवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. मूलांक 1 असणाऱ्या लोकांना व्यवसायात नवीन प्रस्ताव येतील आणि मूलांक 6 असणाऱ्या लोकांना वादविवादापासून लांब रहावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. सरकारी कामाशी संबंधित लोकांना अपेक्षित यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबामध्ये तुम्हाला वडिलांच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला आई वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत धन योगाचा लाभ होऊ शकतो आणि व्यवसायात फायदा होऊ शकतो. कुटंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Chandra Gochar 2025: चंद्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांचा मानसिक ताणतणावापासून होईल सुटका

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. काही बाबतीत तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवे नाहीतर नुकसान होईल.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जर तुम्ही कोणतेही सरकारी काम करत असाल तर नोटीस येण्याची शक्यता आहे. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक बाबतीत अडचणी येऊ शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवणे चांगले राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या गोष्टीची प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वादविवादापासून दूर रहावे. कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबामध्ये वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत वाढ होऊ शकते त्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. कुटुंबामध्ये एखाद्या सदस्यासोबत वाद होऊ शकतो.

Diwali 2025: दिवाळीला तुमच्या राशीनुसार करा वस्तूंची खरेदी, घरातील गरिबी होईल दूर

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्यांना हृदयाशी संबंधित आजार आहेत त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतात.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत येणारी संकटे लवकरच दूर होतील. आरोग्य पहिल्यापेक्षा चांगले राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical sankashti chaturthi 10 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या
1

Hindu Puja Rituals: पूजा करताना उभे राहावे की बसावे? आराधनेची योग्य पद्धत आणि शास्त्रातील नियम जाणून घ्या

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व
2

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण
3

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व
4

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.