Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: शनिदेवाच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

आज शनिवार, 15 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शनिवारचा दिवस असल्याने आजचा दिवस शनि ग्रहाला समर्पित असेल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 15, 2025 | 08:12 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आजचा शनिवारचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी सामान्य राहील. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. आजच्या शनिवारचा दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शुक्राचा अंक 8 आहे. मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. तसेच मूलांक 8 असलेल्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण कराल. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला एखाद्याचा पाठिंब्यामुळे अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणतेही काम उत्साहाने करावे नाहीतर नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावध राहावे.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. काम वेळेवर पूर्ण होतील आणि मेहनत घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणारे लोक कामामध्ये व्यस्त राहतील. जोडीदारासोबत असलेले गैरसमज दूर होतील.

Utpanna Ekadashi 2025: उत्पन्न एकादशीच्या दिवशी तुळशी आणि शंखाचे करा हे उपाय, सर्व समस्या होतील दूर

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल आणि आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. मोठ्यांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला कामाच्या ठिकाणी फायदा होईल. मात्र तुम्हाला कामाच्या दबावापासून वाचायला हवे. मित्रांसोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. तुमचा काही लोकांसोबत संपर्क वाढू शकतो. कला क्षेत्रांशी संबंधित लोकांना स्वतःचे कौतुक ऐकायला मिळू शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही काही काम करू शकता. मात्र तुम्हाला एखाद्या गोष्टीत घाई करणे टाळायला हवे. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांचे वरिष्ठांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस व्यस्त राहील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल . कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Vrishchik Sankranti 2025: वृश्चिक संक्रांतीचा तुमच्या राशीवर कसा होईल परिणाम, जाणून घ्या शुभ परिणामांबद्दल

मूलांक 9

मुलांक 9 असणाऱ्या लोकांना आज खूप मेहनत घ्यावी लागेल. यामुळे तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. आई वडिलांचा सहवास मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical shani dev 15 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 08:12 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Zodiac Sign: धन योगाच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांवर हनुमानाचा राहील आशीर्वाद
1

Zodiac Sign: धन योगाच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांवर हनुमानाचा राहील आशीर्वाद

Numberlogy: हनुमान जयंतीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: हनुमान जयंतीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Sankashti Chaturthi 2026: एप्रिल महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ
3

Sankashti Chaturthi 2026: एप्रिल महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोदयाची वेळ

Muktai abhang: मुक्ताबाईंच्या ताटी उघडा अभंगातून मिळणारी प्रेरणा, जाणून घ्या
4

Muktai abhang: मुक्ताबाईंच्या ताटी उघडा अभंगातून मिळणारी प्रेरणा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.