Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numerology: सूर्यदेवाच्या कृपेने या मुलांकांच्या लोकांचे चमकेल नशीब, सर्व कामात मिळेल अपेक्षित यश

आज रविवार, 27 जुलै. आजचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. आज सूर्याचा सर्व मूलांकाच्या लोकांवर प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 27, 2025 | 08:01 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. आज सूर्याचा सर्व मूलांकाच्या लोकांवर प्रभाव राहील. सूर्याची मूलांक संख्या 1 मानली जाते. मूलांक 1 असणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. तर मूलांक 9 असणाऱ्या लोकांचे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला शांत रहावे लागेल. ज्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहे त्यांनी काळजी घ्यावी.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावध रहावे लागेल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला भावडांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च करणे टाळा.

Nag Panchami: नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर या वस्तू अर्पण केल्याने होईल आर्थिक लाभ

मूलांक 4

मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. जे लोक कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नातेसंबंधात असलेले मतभेद दूर होऊ शकतात. वाद घालणे टाळा. कामाच्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी वादविवाद करणे टाळा. नाहीतर समस्या वाढू शकतात. व्यवसायात घाईमध्ये निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. यामध्ये विचारपूर्वक निर्णय घेणे चांगले राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत समस्या येऊ शकतात. व्यवसायात कोणालाही उधारी देण्यापासून दूर रहा नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी ध्यान करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या.

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्यांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागू शकते. तुम्हाला व्यवसायात अपेक्षेपेक्षा कमी आर्थिक लाभ होऊ शकतो त्यामुळे तुम्ही मानसिक तणावाखाली राहाल. उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील.

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? रवी योगामध्ये पूजा करण्यासाठी काय आहे मुहूर्त

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. वडील किंवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. वादविवाद करणे टाळा. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical surya dev 27 july 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 08:01 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या
1

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
2

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
4

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.