Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: या जन्मतारखेला जन्मलेली मुलं वैभव सूर्यवंशीसारख मिळवतात यश, लहान वयातच मिळते प्रसिद्धी आणि पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेला त्याच्या स्वभावावर, विचारसरणीवर आणि भवितव्यावर मोठा प्रभाव पडतो. काही विशिष्ट तारखांना जन्मलेली मुलं लहान वयातच प्रगतीची शिखरं गाठताना दिसतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 15, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशी का आहे चर्चेमध्ये
  • या जन्मतारखेला जन्मलेली मुलं वैभव सूर्यवंशीसारख मिळवतात यश
  • या मुलांकांच्या मुलांना लहान वयातच मिळते प्रसिद्धी आणि पैसा
 

कोणत्या तारखेला जन्मलेली मुलं असतात खास?

ज्या मुलांचा जन्म 1, 10, 19 किंवा 28 तारखेला होतो, त्यांच्यावर सूर्याचा प्रभाव मानला जातो. सूर्य हा यश, प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचा ग्रह असल्यामुळे या तारखेला जन्मलेली मुलं नैसर्गिकरित्या पुढे जाण्याची वृत्ती ठेवतात.

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक अंकाच्या मागे स्वभाव आणि वैशिष्ट्य दडलेलं असतं. यातील काही अंकांचा संबंध शांत, संयमी तर काही अंक हे अतिशय ऊर्जावान आणि धाडसी स्वभावाशी संबंधित असतात. हल्ली असाच एक मूलांक असलेल्याबद्दल विशेष चर्चा रंगत आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ही मुलं लहान वयामध्ये कामगिरी करू शकतात, असे सांगितले जाते.

क्रिकेटच्या प्रांगणात अतुलनीय कामगिरी करणारा खेळाडू सध्या चर्चेत आहे तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. याचा यासंदर्भात उल्लेख केलेला आढळून येतो. त्यामुळे या मुलांकाविषयी सर्वत्र उत्सुकता वाढत असलेली दिसून येते. आयपीएल २०२६ मध्ये त्याने राजस्थान रॉयल्ससाठी १५ चेंडूत अर्धशतक आणि एक ७८ धावांची (२६ चेंडू) तुफानी खेळी केली आहे.

Numberlogy: प्रदोष व्रताच्या दिवशी या मुलांकाच्या लोकांना होईल फायदा

मंगळ ग्रहाशी असलेला संबंध

अंकज्योतिषशास्त्रानुसार या मूलांकांचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला गेला असल्याचे सांगण्यात आलेले आहे. मंगळ ग्रह हा ऊर्जा, धैर्य आणि कृतिशीलता म्हणून ओळखला जातो. हा मूलांक असलेल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच उत्साह आणि धाडस असल्याचे दिसून येते.

असे म्हटले जाते की, या मुलांमध्ये एखादे काम पूर्ण करण्याची जिद्द असते. जीवनात अडचणी आल्या तरी ते आपल्या ध्येयापासून मागे हटत नाही तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असते. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास आणि ठामपणा जाणवतो.

यांच्यामधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दृढ इच्छाशक्ती. कठीण परिस्थितीमध्ये प्रयत्न सुरू ठेवण्याची सवय त्यांच्या अंगी असते. अशी मुलं स्पर्धात्मक स्पर्धेमध्ये आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतात. त्यासोबतच शिस्त पाळण्याची प्रवृती देखील त्या मुलांमध्ये असते. ठरवलेलं ध्येय साध्य करण्यासाठी वेळ आणि ऊर्जा यांचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे श्रेय त्यांच्यामध्ये असते. त्यामुळेच ते अनेकदा इतरांपेक्षा वेगळे असतात.

स्वभावातील खास गुण

अशा मुलांचा स्वभाव थोडा हट्टी पण प्रामाणिक असतो. ते स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात आणि इतरांवर अवलंबून राहायला त्यांना आवडत नाही. त्यामुळेच ते लहान वयातच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात.

Astro Tips: हळद, कुंकू आणि बुक्का का आहेत खास? जाणून घ्या धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

लहान वयातच यश कसे मिळते

या मुलांमध्ये निर्णयक्षमता खूप मजबूत का असते?

त्यांचा स्वतःवर विश्वास असतो

नेतृत्व करण्याची क्षमता लहानपणापासून कशी दिसते

अपयशातून पटकन सावरून पुन्हा नव्याने उभारी घेतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंकशास्त्र म्हणजे काय?

    Ans: अंकशास्त्र ही अशी पद्धत आहे ज्यात जन्मतारीख आणि अंकांच्या आधारे व्यक्तीचे भविष्य, स्वभाव आणि यशाचे संकेत समजून घेतले जातात.

  • Que: कोणत्या जन्मतारखेला जन्मलेली मुलं लवकर यश मिळवतात?

    Ans: 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेली मुलं सामान्यतः आत्मविश्वासी आणि नेतृत्वगुण असलेली असल्यामुळे लवकर यश मिळवतात असे मानले जाते.

  • Que: अशा यशस्वी लोकांचे उदाहरण कोण आहे?

    Ans: वैभव सूर्यवंशी सारखे काही युवा खेळाडू लहान वयातच यश मिळवताना दिसतात.

Web Title: Numerology children born on this birth date achieve success like vaibhav suryavanshi gain fame and wealth at a young age

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

G name personality: स्वतःच शोधतात स्वतःचा मार्ग, G अक्षराच्या व्यक्ती असतात स्वतंत्र; जाणून घ्या स्वभाव
1

G name personality: स्वतःच शोधतात स्वतःचा मार्ग, G अक्षराच्या व्यक्ती असतात स्वतंत्र; जाणून घ्या स्वभाव

जैन मुनी आणि जैन साधू यांच्यातील फरक काय? जाणून घ्या त्याग, तपश्चर्या आणि आध्यात्मिक साधना
2

जैन मुनी आणि जैन साधू यांच्यातील फरक काय? जाणून घ्या त्याग, तपश्चर्या आणि आध्यात्मिक साधना

Navpancham Yog: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार नवपंचम योग, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3

Navpancham Yog: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार नवपंचम योग, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Tembe Swami Maharaj: आज टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांचे जीवनचरित्र, शिकवण आणि महासमाधी
4

Tembe Swami Maharaj: आज टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांचे जीवनचरित्र, शिकवण आणि महासमाधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.