Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

October Muhurat 2026: वाहन खरेदीपासून गृहप्रवेशापर्यंत; ऑक्टोबरमधील शुभ मुहूर्तांची यादी जाणून घ्या

October Muhurat 2026: नवीन घरात प्रवेश करणे किंवा नवीन वाहन खरेदी करणे हा प्रत्येकासाठी खास क्षण असतो. त्यामुळे अनेकजण ही कामे शुभ मुहूर्तावर करण्याला प्राधान्य देतात. ऑक्टोबरमध्ये वाहन खरेदी आणि गृहप्रवेशासाठी कोणते दिवस शुभ मानले जातात, जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 01, 2026 | 10:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ऑक्टोबरमध्ये वाहन खरेदीसाठी मुहूर्त कोणता
  • ऑक्टोबरमध्ये गृहप्रवेशासाठी मुहूर्त कोणता
  • गृहप्रवेश करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
 

नवीन वाहन खरेदी करणे किंवा नव्या घरात प्रवेश करताना अनेकजण शुभ दिवस आणि मुहूर्त पाहण्याला प्राधान्य देतात. ऑक्टोबर महिन्यामध्ये वाहन खरेदीसाठी आणि गृहप्रवेशासाठी काही शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. मात्र विवाहासाठी ऑक्टोबरमध्ये एकही मुहूर्त नाही. हिंदू श्रद्धेनुसार, नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी गृहप्रवेश सोहळा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि जीवनात शांती टिकून राहते. शिवाय, देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वादही मिळतो. ऑक्टोबरमध्ये वाहन खरेदी आणि गृहप्रवेशासाठी कोणते दिवस शुभ मानले जातात, जाणून घेऊया.

ऑक्टोबर महिन्यात गृहप्रवेश आणि वाहन खरेदीसाठी मुहूर्त

ऑक्टोबर महिना गृहप्रवेशासाठी अत्यंत शुभ ठरत आहे. शास्त्रानुसार, अश्विन आणि कार्तिक महिन्यांच्या मधल्या संक्रमण काळात घरात प्रवेश करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या महिन्यात गृहप्रवेश करण्यासाठी ४ शुभ मुहूर्त आहेत. तर वाहन खरेदीसाठी या महिन्यात ५ शुभ मुहूर्त आहेत.

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

ऑक्टोबर महिन्यातील गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त

गृहप्रवेश करण्यासाठी या महिन्यात १६, २१, २६ आणि ३० या तारखा आहेत. शिवाय, २१, २६ आणि ३० तारखेला गृहप्रवेश करणे अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल.

गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त

शुक्रवार १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:४३ ते दुपारी १२:२९ पर्यंत

बुधवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:२४ ते दुपारी ११:२३ पर्यंत

सोमवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३४ ते ११:५५ पर्यंत

शुक्रवार ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८:१४ ते ११:३३ पर्यंत

गृहप्रवेशादरम्यान या गोष्टी लक्षात ठेवा

घरात प्रवेश करण्यापूर्वी घर पूर्णपणे तयार असल्याची खात्री करून घ्या याचा अर्थ, ते राहण्यासाठी आणि स्थायिक होण्यासाठी तयार असले पाहिजे. असे मानले जाते की अपूर्ण घरात प्रवेश केल्याने केवळ अर्धीच रचना शुद्ध होते. वास्तुशास्त्रानुसार हे समस्यांचे कारण मानले जाते.

गृहप्रवेश पूजा नेहमी शुभ मुहूर्तावरच करावी. असे केल्याने पूजेचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो.

गृहप्रवेश पूजेच्या रात्री घरातील सदस्यांनी घरातच झोपावे. यामुळे घराशी एक आध्यात्मिक संबंध प्रस्थापित होण्यास मदत होते.

Numberlogy:  ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

वाहन खरेदी करण्यासाठी मुहूर्त

बुधवार २१ ऑक्टोबर

गुरुवार २२ ऑक्टोबर

रविवार २५ ऑक्टोबर

बुधवार २८ ऑक्टोबर

शुक्रवार ३० ऑक्टोबर

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: October auspicious time for buying a vehicle and grha pravesh pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • dharm
  • month
  • religions

संबंधित बातम्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
1

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

October Festivals List: ऑक्टोबरमध्ये येत आहेत नवरात्री, दसरा हे सण; जाणून घ्या संपूर्ण यादी
3

October Festivals List: ऑक्टोबरमध्ये येत आहेत नवरात्री, दसरा हे सण; जाणून घ्या संपूर्ण यादी

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
4

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.