Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Old Religious Items Collection: घरातील जुन्या देवमूर्ती फेकू नका! विधिवत निरोप देण्यासाठी विशेष संकलन उपक्रम

घरातील भग्न किंवा वापरात नसलेल्या देवतांच्या मूर्ती व धार्मिक वस्तूंच्या सन्मानपूर्वक विसर्जनासाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी डोंबिवलीत विशेष संकलन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 08, 2026 | 08:40 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवलीमध्ये गणेश मंदिर संस्थान आणि विधिवत, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्त उपक्रम
  • श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम
  • रविवार, ९ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत कार्यक्रमाचे आयोजन
 

 

आपल्या देवाऱ्यात अनेक धार्मिक फोटोस, मूर्ती, ग्रंथ, पुस्तके असतात. हे सर्वच आपल्या आजी आजोबांनी, आईवडिलांनी आत्मियतेने जपलेले असतात. यामागे त्यांच्या भावस्पर्शी आठवणी असतात. त्यांची श्रद्धा आपणही जपतो. पण बदलते हवामान, जागेची कमतरता, काही वर्षांनी ते काळानुरूप जीर्ण होतात. अशा अवस्थेत त्यांना जपणे, सांभाळून ठेवणे अवघड होते. त्यामुळे त्यांना भावपूर्ण, विधीयुक्त निरोप देणे आवश्यक असते. पण ते कसे देणार हे समजत नसते. पण डोंबिवलीत असा निरोप देऊ शकता. घरातील भग्न किंवा वापरात नसलेल्या देवतांच्या मूर्ती आणि धार्मिक वस्तूंच्या सन्मानपूर्वक विसर्जनासाठी रविवार, ९ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत विशेष संकलन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया‌

श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या घरात जुन्या, भग्न किंवा पूजेत वापरात नसलेल्या देवतांच्या मूर्ती, फोटोफ्रेम्स, धार्मिक पुस्तके आणि इतर पूजासाहित्याचे काय करावे, असा प्रश्न प्रत्येक धार्मिक श्रद्धाळूंना पडत असतो. अशा धार्मिक वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावता यावी आणि त्यांचा सन्मान कायम राखता यावा, या उद्देशाने श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली आणि विधिवत, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Numberlogy:  मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कोणत्या वस्तू स्वीकारल्या जाणार?

या उपक्रमात खालील धार्मिक वस्तू संकलित केल्या जाणार आहेत.

पूजेत वापरात नसलेल्या किंवा भग्न झालेल्या देवी-देवतांच्या मूर्ती

देवतांची चित्रे व फोटोफ्रेम

राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा

पूर्वजांच्या फोटोफ्रेम

धार्मिक पुस्तके

देवघरातील वस्त्रे, देव्हारे आणि इतर धार्मिक साहित्य

वस्तूंचे काय होणार?

आयोजकांच्या माहितीनुसार, संकलित करण्यात आलेल्या मूर्ती आणि फ्रेम्स यांचे त्याच ठिकाणी गुरूजींच्या हस्ते विधिवत उत्तरपूजा केली जाईल. त्यानंतर या वस्तू Recycling किंवा Reuse प्रक्रियेसाठी पाठवण्यात येतील. त्यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखत पर्यावरणपूरक पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे.

महत्त्वाची सूचना

नोंदविलेल्या वस्तूंचेच संकलन केले जाईल. पण यासोबत निर्माल्य किंवा अन्य प्रकारचा कचरा स्वीकारला जाणार नाही.तसेच यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे फायबर किंवा पीओपी (Plaster of Paris) मूर्ती आणि फ्रेम्स स्वीकारल्या जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

Budh nakshatra parivartan: ८ ऑगस्टला बुध करणार पुष्य नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

उपक्रमाची तारीख, वेळ आणि ठिकाण

तारीख: रविवार, ९ ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी १० ते दुपारी २

श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व) संपर्क: ९०८२४ ११०५४   आणि श्रीमारुती मंदिर, पं. दीनदयाळ मार्ग, डोंबिवली (प.) संपर्क: ९९१९४ ११०५४ या दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा असे आयोजकांनी सांगितले आहे.

समर्पण देणगी

पहिल्या १ किलोपर्यंत – २२०

त्यानंतर प्रत्येक १०० ग्रॅमसाठी – २५

धार्मिकतेसोबत पर्यावरण संवर्धन

धार्मिक वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण यांचा तर समतोल साधण्यास मदत होते. त्यामुळे घरात पडून असलेल्या भग्न किंवा वापरात नसलेल्या धार्मिक वस्तूंचा सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: या उपक्रमात कोणत्या वस्तू जमा करता येतील?

    Ans: जुन्या किंवा भग्न देवमूर्ती, देवतांचे फोटो व फोटोफ्रेम, राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा, पूर्वजांच्या फोटोफ्रेम, धार्मिक पुस्तके, देव्हारे, वस्त्रे आणि इतर पूजासाहित्य जमा करता येईल.

  • Que: हा विशेष संकलन उपक्रम कधी आयोजित करण्यात आला आहे?

    Ans: हा उपक्रम रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

  • Que: या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे?

    Ans: जुन्या आणि भग्न धार्मिक वस्तूंना सन्मानपूर्वक निरोप देतानाच धार्मिक भावना आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Web Title: Old god idols religious items collection drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Dombivli
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ
1

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना शिदोरी देण्याची प्रथा का? जाणून घ्या यामागची भावना
2

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना शिदोरी देण्याची प्रथा का? जाणून घ्या यामागची भावना

Rishabhadev Temple: गिरनार पर्वतावर वसले आहे भगवान ऋषभदेवांचे प्राचीन मंदिर; जाणून घ्या मंदिराची माहिती आणि महिमा
3

Rishabhadev Temple: गिरनार पर्वतावर वसले आहे भगवान ऋषभदेवांचे प्राचीन मंदिर; जाणून घ्या मंदिराची माहिती आणि महिमा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गुपचूप करा ‘हे’ उपाय; घरात नांदेल सुख समृद्धी
4

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी गुपचूप करा ‘हे’ उपाय; घरात नांदेल सुख समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.