KDMC News: कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संचालन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी सुमारे साडेआठ कोटी रुपयांची निविदा काढली आहे.
Dombivli Rasrang Dandiya 2026: संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ‘डोंबिवली रासरंग दांडिया उत्सव 2026’ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून, उत्सवाऐवजी…
Dombivli News: डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील डी मार्टसमोरील कथित अनधिकृत रिक्षा स्टँडवर प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याचा आरोप झाला आहे. विरोध केल्यास दमदाटी केली जात असल्याची तक्रारही करण्यात आली असून,…
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिंग रोडच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या नव्या रोडमॅपला मंजुरी मिळाल्याने रखडलेल्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
ऐरोली-काटई नाका उन्नत मार्गाचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. महिन्याभरात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता असून, त्यामुळे ऐरोली ते काटई नाका प्रवास अवघ्या १५ मिनिटांत करता येणार आहे.
KDMC News: राज्य शासनाच्या मूलभूत विकास निधी योजनेतून कल्याण-डोंबिवली शहरात मागील तीन वर्षांत करण्यात आलेल्या सुमारे 100 ते 150 कोटी रुपयांच्या विकासकामांची बिले रखडल्याचा आरोप करत ठेकेदारांनी महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन…
१५ ऑगस्टनिमित्त डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीला मुसळधार पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान देणाऱ्या १०० सामाजिक संस्था आणि ७१ शाळांचा कृतज्ञता सोहळ्यात…
Dombivli Crime: डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर भेटीसाठी घरी जाऊन दागिने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीच्या घरातून सुमारे चार तोळे दागिने गायब झाल्यानंतर…
Dombivli News: डोंबिवलीतील सोनारपाडा-माणगाव परिसरात चाळींवरील तोडकामामुळे स्थानिक रहिवासी आणि विकासक आमनेसामने आले आहेत. संबंधित जागेच्या मालकी हक्कावर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. रहिवाशांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जागा…
Dombivli Joshi School Bridge: डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या जोशी स्कूलजवळील पुलाचा 90 फूट रस्त्याकडे उतरणारा आर्म जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे पुलाचा पूर्ण क्षमतेने वापर होत…
KDMC News: कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सुमारे ५०० कर्मचाऱ्यांच्या १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आले आहे. केडीएमसीच्या महासभेत संबंधित कर्मचाऱ्यांचा महापालिका सेवेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
KDMC News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेला महत्त्वाचे अधिकारी गैरहजर राहिल्याने सभा काही काळासाठी तहकूब करण्याची वेळ सभापती आणि सदस्यांवर आली. अधिकारी उपस्थित नसल्याने नगरसेवकांना प्रतीक्षा करावी लागली. या प्रकारामुळे…
Dombivli Politics: डोंबिवलीत डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने आयोजित ‘हर घर तिरंगा’ रॅलीने विश्वविक्रमाची नोंद केली. तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हजारो…
Rukminibai Hospital Kalyan: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात फ्रॅक्चर झालेल्या एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. बेतूरकर पाडा येथील राम सोनी यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर…
श्रावणमासानिमित्त डोंबिवलीमध्ये भक्ती आणि वाचनसंस्कृतीचा सुंदर संगम घडवून आणला जात आहे. पै फ्रेंड्स लायब्ररीच्या ‘घरोघरी आध्यात्मिक पुस्तके’ उपक्रमातून धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Dombivli Tiranga Rally: स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहभागातून ही रॅली पार पडणार असून तब्बल १०० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज…
घरातील भग्न किंवा वापरात नसलेल्या देवतांच्या मूर्ती व धार्मिक वस्तूंच्या सन्मानपूर्वक विसर्जनासाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी डोंबिवलीत विशेष संकलन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Ramesh Mhatre Case: डॉक्टर मारहाण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना जामीन मंजूर केला आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, संबंधित…
KDMC Hospital News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात एका लहान मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई अडकल्याच्या घटनेची चौकशी सुरू आहे. इंजेक्शन शिकाऊ डॉक्टरने दिल्याचा दावा असून, त्यावेळी वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नसल्याचा आरोप…
Dombivli Crime: डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून निघून आलेल्या मुलीला मदतीचे आणि नोकरीचे आमिष दाखवत हॉटेल चालकासह…