Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Jayanti: शनि जयंतीच्या दिवशी महादुर्लभ योग, शनि अमावस्येला करा हे उपाय

या वर्षाची पहिली शनि अमावस्या शनिवार, १६ मे रोजी साजरी केली जाणार आहे. जेव्हा अमावस्या शनिवारी येते तेव्हा शनिश्वरी किंवा शनि अमावस्या म्हणतात, शनिवारचा दिवस हा शनि देवाला समर्पित आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 11, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनि जयंती कधी आहे
  • शनि जयंतीला करा हे उपाय
  •  या राशींच्या लोकांवर शनिचा राहील विशेष आशीर्वाद
 

 

शनि अमावस्या ही पूजा, उपवास, स्नान आणि दानधर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी, लोक भगवान शनीला प्रसन्न करण्यासाठी विशेष विधी करतात. यावर्षी, शनि अमावस्या आणि शनि जयंती यांचा दुर्मिळ योगायोग जुळून आल्याने, ही तारीख आणखी विशेष ठरली आहे, या दिवशी केलेली धार्मिक कार्य आणि उपाय शनिचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात, असा विश्वास आहे की या प्रसगी प्रसन्न होऊन, भगवान शनिदेव आपल्या भक्तांना सुख, समृद्धी आणि दुःखापासून मुक्तीचा आशीर्वाद देतात.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि जयंती अमावस्येच्या दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी शनि देव प्रकट झाले होते. शनि जयंतीचा दिवस हा शनि दोष, साडेसाती आणि ढैय्याच्या कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. यंदा शनि जयंतीच्या दिवशी दुर्लभ योग जुळून आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, हा खास योग शनि जयंतीच्या दिवशी करण्यात येणारी पूजा आणि उपाय लाभ देतात. तसेच, समस्यांपासून लवकर सुटका होते. कधी आहे शनि जयंती, कोणते उपाय करावेत जाणून घ्या

शनि जयंती कधी आहे

पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीची सुरुवात शनिवार १६ मे रोजी सकाळी ५ वाजून ११ मिनिटांनी होणार आहे, तर, ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीची समाप्ती रविवार, १७ मे रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. मात्र, उदयतिथीनुसार, शनि जयंती शनिवार १६ मे रोजी साजरी करण्यात येणार आहे.

शनि उपाय करा

ज्या राशीच्या लोकांवर शनिची ढैय्या आणि साडेसाती सुरु आहे. अशा राशीच्या लोकांनी शनिवारी उपाय केल्यास ते लाभदायी ठरतील. अशा वेळी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात

‘या’ ३ राशींवर शनिचा विशेष आशीर्वाद

मकर रास

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीचा स्वामी स्वत शनिदेव आहे, त्यामुळे शनि जयंतीचा प्रभाव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला आर्थिक लाभासाठी अनेक इच्छित संधी मिळतील. प्रलंबित कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. तुमच्या करिअरला स्थिरत्ता मिळेल. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. आर्थिक बाबीमध्ये सुधारणेची चिन्हे देखील आहेत.

Shani Jayanti: 13 वर्षांनी शनि जयंतीला शुभ योग, या राशींच्या लोकांवर राहणार शनि देवाचे आशीर्वाद

कुंभ रास

ज्योतिषशास्त्रानुसार, हा काळ कुंभराशीसाठी देखील सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. शनि हा कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे आणि त्याच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढेल, विवाहातील अडथळे दूर होतील, या काळात, करिअर आणि सामाजिक जीवनात तुमची प्रतिमा मजबूत होईल.

Somnath Temple: बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले सोमनाथ, जाणून घ्या या मंदिराचा इतिहास

मीन रास

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि जयतीनतर मीन राशीसाठी आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. शनि सध्या या राशीत असून तोपर्यंत तेथेच राहील. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि रखडलेल्या प्रकल्पाना गती मिळू शकते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शनि जयंतीला विशेष महत्त्व का दिले जाते?

    Ans: या दिवशी शनि देव यांची पूजा केल्यास शनीदोष कमी होतो आणि शुभ फल मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: शनि अमावस्या म्हणजे काय?

    Ans: ज्या दिवशी अमावस्या आणि शनिवारी योग येतो, त्या तिथीला शनि अमावस्या म्हटले जाते.

  • Que: शनि जयंतीला दानधर्माचे महत्त्व काय आहे?

    Ans: काळे कपडे, काळे तीळ, लोखंड किंवा अन्नदान केल्यास पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे.

Web Title: On the day of shani jayanti do this remedy on shani amavasya a very rare yoga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.