Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palmistry: महिलांच्या तळहातावरील कोणती रेषा सांगते भविष्य, जाणून घ्या

तळहातावरील रेषेवरुन जीवनातील रहस्ये समजतात. यामुळे महिलांना करिअरपासून नातेसंबंधापर्यंत सर्व गोष्टींची माहिती मिळते. महिलांच्या उजव्या की डाव्या कोणत्या तळहातावर असते भविष्य, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 05, 2025 | 02:08 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हस्तरेखाशास्त्रानुसार हे एक प्राचीन शास्त्र आहे. तळहातावरील रेषा हे जीवनाचे रहस्य उलघडून सांगते. विशेषतः महिलांसाठी, ते विवाहरेषा, नातेसंबंध, करिअर, आरोग्य आणि मातृत्व यासारख्या पैलूंवर प्रकाश टाकते. पुरुष आणि महिलांच्या तळहातावरील रेषांचे वेगवेगळे अर्थ आहेत. महिलांच्या उजव्या की डाव्या कोणत्या तळहातावर असते भविष्य, जाणून घ्या

कोणत्या तळहातावर असते महिलांचे भविष्य

हस्तरेखाशास्त्रानुसार, महिलांच्या डाव्या तळहातावर भविष्य असते. कारण ते जन्मजात गुण आणि कौटुंबिक प्रभाव प्रतिबिंबित करते. त्यावेळी महिला बहुतेक घरगुती जीवनात मर्यादित होत्या. परंतु जेव्हा महिला प्रत्येक क्षेत्रात सक्रिय असतात, तेव्हा उजव्या तळहाताला देखील महत्त्व दिले जाते. तसेच उजव्या तळहातावर वर्तमान जीवन, निर्णय आणि कृती प्रतिबिंबित होतात. हस्तरेषाशास्त्रात, जीवनाचे संपूर्ण चित्र मिळविण्यासाठी दोन्ही तळहातांचे विश्लेषण केले जाते.

Astrology: सोन्याची अंगठी नेमकी कोणत्या बोटात घालावी? काय आहेत नियम

जीवनरेषा

जीवनरेषा अंगठ्यांच्याभोवती अर्धवर्तूळ तयार करते. ही रेषा आरोग्य, चैतन्य आणि आव्हानांना तोंड देण्याची क्षमता दर्शवते. खोल आणि स्पष्ट जीवनरेषा ऊर्जावान आणि स्थिर जीवन दर्शवते, तर तुटलेली रेषा मोठ्या बदलांचे प्रतीक असू शकते. लहान जीवनरेषा म्हणजे कमी आयुष्यमान असा एक गैरसमज आहे. ही रेषा प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील ऊर्जा आणि लवचिकता दर्शवते.

विवाह रेषा

करंगळीच्या खाली हृद्य रेषेच्या वर असलेल्या लहान आडव्या रेषांना विवाह रेषा म्हणतात. त्या रेषा नातेसंबंध दर्शवतात. स्वच्छ आणि मजबूत रेषा आनंदी प्रेम विवाह दर्शवते, तर तुटलेल्या किंवा अनेक रेषा नातेसंबंधांमधील बदल किंवा अडचणी दर्शवू शकतात. ही रेषा भावनिक सुसंगतता आणि प्रेमाबद्दल सांगते.

Chanakya Niti: पुरुषांच्या या चुका त्यांचे वैवाहिक जीवन करु शकते उद्ध्वस्त, नरकापेक्षाही वाईट बनते जीवन

मातृत्व संबंधित रेषा

मुलांची रेषा म्हणजे लग्नाच्या रेषेच्या वर, करंगळीच्या पायथ्याजवळ असलेल्या पातळ उभ्या रेषा असतात. त्या मुलांची शक्यता, त्यांची संख्या आणि मातृत्वाशी संबंधित अनुभव दर्शवतात. स्पष्ट आणि खोल रेषा मुलांशी असलेले मजबूत नाते दर्शवतात, तर अस्पष्ट रेषा मातृत्वातील आव्हाने दर्शवतात.

महिलांसाठी हा नियम पुरुषांच्या नियमाच्या अगदी विरुद्ध आहे. महिलांच्या तळहातवरील भविष्य जाणून घेण्यासाठी डावा हात प्रमुख मानला जातो. उजवा हात त्यांच्या जन्मजात गुणांचे प्रतिबिंबित करतो, तर डावा हात त्यांच्या आयुष्यात मिळालेल्या अनुभवांचे प्रतिबिंबित करतो. जर एखाद्या महिलेचा डावा हात अधिक प्रभावी असेल तर तो तिचे वर्तमान आणि भविष्य प्रतिबिंबित करतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Palmistry the lines on women palms can predict their future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • dharm
  • palmistry
  • religions

संबंधित बातम्या

Kashmir Story: महर्षी कश्यपांनी जलोद्भवाचा वध करून काश्मीरला कसे बनवले पवित्र तीर्थक्षेत्र
1

Kashmir Story: महर्षी कश्यपांनी जलोद्भवाचा वध करून काश्मीरला कसे बनवले पवित्र तीर्थक्षेत्र

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश
2

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
4

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.