Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

palmistry: तळहातावरील या रेषेमुळे मिळत नाही वडिलोपार्जित संपत्ती, जाणून घ्या कोणती आहे रेषा

वडिलोपार्जित संपत्तीचा संबंध शनि पर्वताच्या रेषेशी संबंधित असतो. ज्यांच्या हातावर ही रेषा नसते त्यांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळत नाही. वडिलोपार्जित संपत्तीची रेषा कोणती आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 22, 2025 | 02:08 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • वडिलोपार्जित संपत्तीची रेषा कोणती
  • तळहातावर वडिलोपार्जित संपत्ती रेषा कुठे असते
  • मालमत्तेचा संबंध
 

हस्तरेषाशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व पैलूंचा विचार करते. तुमच्या हाताचा वापर करून तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळेल की नाही हे सांगता येते. तुमची मालमत्ता तुम्हाला आनंद देईल की नाही, काही लोकांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून मालमत्ता वारशाने मिळते आणि त्यासाठीची रेषा त्यांच्या हातातही दिसते. काही लोक जीवनामध्ये पैसे कमावतात पण मालमत्ता कमावण्यात त्यांना यश मिळत नाही. त्यांच्याकडे जमीन, घर, भूखंड किंवा इतर काहीही नसते. हातावर वडिलोपार्जित मालमत्तेची रेषा कुठे असते. हातावर मालमत्ता रेषा कुठे असते? ते जाणून घेऊया

वडिलोपार्जित मालमत्तेची रेषा

हस्तरेषाशास्त्रात, मालमत्तेचा संबंध मंगळाशी जोडला गेलेला आहे. परंतु कधीकधी शनि देखील मालमत्ता घेऊन येतो. जेव्हा आपण वडिलोपार्जित मालमत्तेबद्दल विचार आहोत त्याचप्रमाणे वडिलोपार्जित मालमत्तेचे सुख शनिदेवाच्या आशीर्वादाने येते, असे देखील म्हटले जाते. शनि पर्वतावर तयार झालेले गुण तुम्हाला तुमच्या वडिलांच्या बाजूने मालमत्ता आणतात.

Mangal Gochar: 7 डिसेंबरपासून या राशीच्या लोकांना सुवर्णकाळाची संधी, नोकरी आणि व्यवसायात होईल अपेक्षित प्रगती

ज्या लोकांच्या हातावर शनि पर्वतावर चौकोनी चिन्ह किंवा चौकोनी पेट्या असतात, त्यांनाच वडिलोपार्जित संपत्तीचे सुख मिळते. शनि पर्वताच्या परिसरात जितके जास्त चौकोनी पेट्या असतील तितकी जास्त वडिलोपार्जित मालमत्ता व्यक्तीला मिळते.

वडिलोपार्जित मालमत्तेचे चिन्ह कसे पाहायचे

सर्वांत प्रथम तुमच्या मधल्या बोटाकडे किंवा तुमच्या सर्वात लांब बोटाकडे पाहा. त्याच्या अगदी खाली शनि पर्वत आहे. जर शनि पर्वतावर किंवा त्यापासून निघणाऱ्या शनि रेषेभोवती एक चौकोनी पेटी असेल तर तुम्ही आनंदी असले पाहिजे. या बॉक्सची संख्या तुम्हाला मिळणारी वडिलोपार्जित मालमत्ता दर्शवते. ही मालमत्ता तुमच्या वडिलांकडून किंवा सासरच्या लोकांकडून येऊ शकते, असे म्हटले जाते.

Shubh Mahasanyog: 25 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, ग्रहांच्या संयोगामुळे मिळणार प्रचंड संपत्ती आणि प्रतिष्ठा

ज्यांच्याकडे शनि पर्वतावर किंवा त्याच्या सभोवतालच्या परिसरात चौकोनी पेट्या नाहीत त्यांना वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता कमी आहे. जरी तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळाली असली तरी, त्यात वाटा मिळण्याची शक्यता कमी आहे.

जर तुमच्या हातातील जीवनरेषा आणि अंगठ्याच्या दरम्यानच्या भागातून एखादी रेषा निघून शनि पर्वतावर गेली किंवा शनि पर्वताच्या जवळ पोहोचली तर त्या लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असते. ज्या लोकांच्या हातालर ही रेषा नसते त्यांना वडिलांकडून मालमत्ता मिळण्यात अडथळे येतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: तळहातावर वडिलोपार्जित संपत्तीची रेषा कुठे असते

    Ans: वडिलोपार्जित संपत्तीची रेषा संकेत देणारी रेषा घर, मालमत्ता आणि कुटुंबाबद्दल माहिती देणारी गृहरेषा किंवा संपत्ती रेषा म्हणून ओळखली जाते

  • Que: वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे शुभ संकेत कोणते

    Ans: संपत्तीरेषा खोल आणि लांब, गृहरेषा स्वच्छ व तुटलेली नसणे, सूर्यरेषा आणि जीवनरेषेचे समर्थन मिळणे

  • Que: वडिलोपार्जित संपत्तीसाठी कोणते उपाय करावेत

    Ans: पितृपूजन करावे, पिंपळाला जल अर्पण करावे, गरजूंना अन्नदान करावे,

Web Title: Palmistry where is the line of ancestral wealth on the palm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • dharm
  • palmistry
  • religions

संबंधित बातम्या

Shattila Ekadashi 2026: षटतिला एकादशी का मानली जाते पुण्यदायी? जाणून घ्या सहा तीळ उपायांचे महत्त्व
1

Shattila Ekadashi 2026: षटतिला एकादशी का मानली जाते पुण्यदायी? जाणून घ्या सहा तीळ उपायांचे महत्त्व

Bhogi 2026 Astrology: भोगीच्या दिवशी ग्रहांची होणार दुर्मिळ युती, सूर्य मंगळ आणि शुक्र एकत्रितपणे करणार धनाचा वर्षाव
2

Bhogi 2026 Astrology: भोगीच्या दिवशी ग्रहांची होणार दुर्मिळ युती, सूर्य मंगळ आणि शुक्र एकत्रितपणे करणार धनाचा वर्षाव

Palmistry: मधल्या बोटावर असते करिअर आणि मेहनतीचे संकेत, जाणून घ्या तुमचा स्वभाव आणि यशाचा मार्ग
3

Palmistry: मधल्या बोटावर असते करिअर आणि मेहनतीचे संकेत, जाणून घ्या तुमचा स्वभाव आणि यशाचा मार्ग

Masik Shivratri 2026: माघ महिन्यातील मासिक शिवरात्र कधी आहे?  जाणून घ्या शुभ मुहूर्त, योग आणि महत्त्व
4

Masik Shivratri 2026: माघ महिन्यातील मासिक शिवरात्र कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, योग आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.