Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: पंचग्रही योगाचा प्रभावामुळे कुंभ, तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसह या राशीच्या लोकांच्या आर्थिक समस्या होतील दूर

आज शनिवार, 28 फेब्रुवारी. आज कुंभ राशीमध्ये पंचग्रही योग तयार होणार आहे. आज ग्रहांच्या हालचालीनुसार अनेक राशींच्या लोकांवर करिअर आणि व्यवसायावर परिणाम होणार आहे. कोणत्या आहेत भाग्यशाली राशी त्या जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 28, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज शनिवार, 28 फेब्रुवारीचा दिवस. फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा दिवस. ज्योतिषशास्त्रानुसार आज ग्रहांच्या होणाऱ्या हालचालींनुसार कुंभ राशीमध्ये पंचग्रही योग तयार होणार आहे. या योगाचा परिणाम व्यक्तीच्या करिअर, व्यवसाय इत्यादी बाबींवर होणार आहे. यावेळी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. पंचग्रही योगाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर विविध प्रकारे होताना दिसून येतो. शनिवारी पंचग्रही योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांना पंचग्रही योगाचा फायदा होणार आहे. तुम्ही महत्त्वाची कामे आज पूर्ण करू शकता. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. यावेळी गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुमची नियोजित कामे तुम्ही वेळेवर पूर्ण कराल.

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना पंचग्रही योग चांगला राहणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तसेच तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील दिल्या जाऊ शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. महागड्या वस्तूंवर खर्च करणे टाळा. आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी हा दिवस चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. तर व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आज वेळेवर पूर्ण होऊ शकतात. नशिबाची उत्तम साथ मिळेल. घराच्या फर्निचरच्या मोठ्या खर्चावर लक्ष ठेवणे चांगले.

Planetary Parade 2026: 28 फेब्रुवारीला 6 ग्रहांची होणार युती, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. महत्तावाची कामे आज वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला एखाद्या प्रकल्पात तांत्रिक समस्या येत असल्यास आज त्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादविवाद टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च करणे टाळा. आरोग्य विमा किंवा घराच्या देखभालीसाठी गुंतवणूक करणे चांगले राहील. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Panchagrahi yoga people of this zodiac sign will benefit financially

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.