Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: कोजागिरी पौर्णिमेला गजकेसरी आणि ध्रुव योगाचा संयोग, या राशीच्या लोकांना मिळेल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

आज सोमवार, 6 ऑक्टोबर. आज आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीनंतरची पौर्णिमा तिथी आहे म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. आज चंद्र दिवसरात्र मीन राशीतून संक्रमण करेल. कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 06, 2025 | 08:42 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज सोमवार, 6 ऑक्टोबरचा दिवस विशेष आहे. आज अश्विन महिन्याची पौर्णिमा तिथी आहे म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे.  देवी लक्ष्मीला समर्पित आहे. चंद्र गुरु राशीच्या मीन राशीत दिवसरात्र संक्रमण करणार आहे आणि चंद्र आणि सूर्य एकमेकांसोबत समसप्तक योग तयार करेल. चंद्र आणि गुरु एकमेकांसोबत गजकेसरी योग तयार करेल. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे, जाणून घ्या

वृषभ रास

सोमवारचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. अडचणीत अडकलेले कोणतेही काम आता सोडवले जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगतीची चांगली संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आणि वरिष्ठांकडूनही सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. विद्युत उपकरणे आणि गृहसजावटीच्या वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकते.

Numerology: कोजागिरी पौर्णिमेचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस सामान्य राहील. गुंतवणुकीच्या बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. त्यामुळे तुमची गुंतवणुकीमध्ये वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या व्यवसायात वाढ होऊ शकते. कोणतेही प्रलंबित सरकारी काम पूर्ण होऊ शकते. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या चिंता दूर झाल्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. कुटुंबामध्ये चांगले वातावरण राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. अडकलेले किंवा गुंतागुंतीचे कोणतेही काम आज पूर्ण होऊ शकते. आज तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. आज तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल. जे लोक नवीन प्रकल्पाची सुरुवात करत आहेत अशा लोकांना आज फायदा होऊ शकतो. तुम्हाला बँकिंग आणि अकाउंटिंगच्या क्षेत्रात असणाऱ्या लोकांना फायदा होईल. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

Weekly Horoscope: मकर राशीसह काही राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा हा आठवडा राहील फायदेशीर

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या तांत्रिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल. व्यवस्थापन, राजकारण आणि सामाजिक कार्यात गुंतलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. जे लोक नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: People of gajakesari and dhruva yoga zodiac signs will get the blessings of goddess lakshmi on kojagiri pournima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
1

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
3

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.