• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Kojagiri Purnima 6 October 1 To 9

Numerology: कोजागिरी पौर्णिमेचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

आज सोमवार, 6 ऑक्टोबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र आहे. आज कोजागिरी पौर्णमा देखील आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्राचा प्रभाव दिसून येईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 06, 2025 | 08:08 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा सोमवारचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज अंक 6 असणाऱ्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रहाचा सर्व मूलांकाच्या लोकांवर प्रभाव असलेला दिसून येईल. आजच्या सोमवारचा दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. तसेच. आज कोजागिरी पौर्णिमा देखील आहे. आज मूलांक 2 असणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तर मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. विचारपूर्वक निर्णय घ्यावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये शांतीचे वातावरण राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत मिळून राहू शकता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. तुम्ही नियोजित केलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

Weekly Horoscope: मकर राशीसह काही राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा हा आठवडा राहील फायदेशीर

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल. आर्थिक गुंतवणूक करताना घाईमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. वडिलांचे आरोग्य बिघडू शकते.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला लाभ होऊ शकतो. पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळतील त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील आणि तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला आज अनावश्यक खर्च करावा लागू शकतो. अशा वेळी विचारपूर्वक निर्णय घ्यावे.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांना अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वादापासून दूर रहावे लागेल. आर्थिक नुकसान होऊ शकते. कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.

Shadashtak Yoga: बुध आणि शनि तयार करणार षडाष्टक योग, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांना आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. आर्थिक बाबतीत तुमच्या समोर अनेक अनावश्यक खर्च येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्या दूर होतील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला काही खर्चाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical kojagiri purnima 6 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 08:08 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Weekly Horoscope: मकर राशीसह काही राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा हा आठवडा राहील फायदेशीर
1

Weekly Horoscope: मकर राशीसह काही राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा हा आठवडा राहील फायदेशीर

Shadashtak Yoga: बुध आणि शनि तयार करणार षडाष्टक योग, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध
2

Shadashtak Yoga: बुध आणि शनि तयार करणार षडाष्टक योग, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

Sankashti Chaturthi: ऑक्टोबर महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
3

Sankashti Chaturthi: ऑक्टोबर महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Kartik Month 2025: कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावावा का? जाणून घ्या महत्त्व
4

Kartik Month 2025: कार्तिक महिन्यात तुळशीजवळ दिवा लावावा का? जाणून घ्या महत्त्व

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: कोजागिरी पौर्णिमेचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Numerology: कोजागिरी पौर्णिमेचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात करा अळशीच्या चटणीचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात करा अळशीच्या चटणीचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

‘या’ बाईक्स बनतील तुमच्या हमसफर! किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…

‘या’ बाईक्स बनतील तुमच्या हमसफर! किंमत फक्त 55 हजारांपासून सुरु…

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा गोड शुभेच्छा

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा गोड शुभेच्छा

Breast Cancer पासून करा बचाव; आजच खाण्यात ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन करा

Breast Cancer पासून करा बचाव; आजच खाण्यात ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन करा

केस ओढले, फरपटत नेलं अन्…. ; इस्रायली कोठडीत स्वीडिश कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गसोबत गैरवर्तन

केस ओढले, फरपटत नेलं अन्…. ; इस्रायली कोठडीत स्वीडिश कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गसोबत गैरवर्तन

6 महिन्यात पैसे दुप्पट! ‘हा’ ऑटो स्टॉक गुंतवणूकदारांना देतोय भरघोस परतावा, तुमच्याकडे आहे का?

6 महिन्यात पैसे दुप्पट! ‘हा’ ऑटो स्टॉक गुंतवणूकदारांना देतोय भरघोस परतावा, तुमच्याकडे आहे का?

व्हिडिओ

पुढे बघा
Rajendra Raut यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजाच्या मदतीसाठी मदतीचा ओघ

Rajendra Raut यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बळीराजाच्या मदतीसाठी मदतीचा ओघ

Raigad : अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! मयेकर वाड्यात बनावट नोट छपाईचा पर्दाफाश

Raigad : अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई! मयेकर वाड्यात बनावट नोट छपाईचा पर्दाफाश

Dhule News : धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट

Dhule News : धुळे शहरात 12 श्वानांच्या मृत्यूने खळबळ, कारण अद्याप अस्पष्ट

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Nagpur News : दोन समाजात दुरी निर्माण होईल असं वक्तव्य राजकीय नेत्याने करू नये- बबनराव तायवाडे

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Raigad: खड्ड्यात अडकली BMW , मनसे झाली आक्रमक! रायगड मुख्यालयाच्या रस्त्याची दयनीय अवस्था उघड

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Navi Mumbai : गरबा खेळण्याच्या वादातून रक्तपात, सिक्युरिटी गार्डचा जागीच मृत्यू

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Jaykumar Gore : रामराजे निंबाळकर यांना उतार वयात प्रेम झाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.