Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahu Gochar 2025: ‘पापांचा देवता’ राहू नवीत वर्षात बदलणार चाल, 3 राशींवर पैशांवर पाऊस; बदलणार भाग्य

Rahu Gochar 2025: राहू हा पापी ग्रह मानला जातो आणि जेव्हा त्याचे संक्रमण होते तेव्हा लोकांना नुकसान सहन करावे लागते. मात्र पुढील वर्षी राहुचे संक्रमण 3 राशींचे भाग्य बदलणार आहे, कोणत्या आहेत या राशी?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 10, 2024 | 12:36 PM
राहू गोचरचा राशींवर काय होणार परिणाम

राहू गोचरचा राशींवर काय होणार परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

ज्योतिष शास्त्रात राहुला पापी आणि भ्रामक ग्रह म्हटले आहे. राहु ग्रहामुळे अनेकांना् रोग, जुगार, खोटे बोलणे आणि चोरी करणे या गोष्टींना बळी पडावे लागते आणि पापाचे कारण मानले जाते. असे म्हटले जाते की राहु जेव्हा जेव्हा आपली चाल बदलतो तेव्हा त्याच्या प्रभावामुळे सर्व 12 राशी प्रभावित होतात. या काळात काही राशींचे जीवन आनंदाने भरलेले असते, तर अनेक राशींना या संक्रमणाचा लाभ मिळतो. 

वैदिक शास्त्रानुसार, राहू आणि केतू साधारणपणे 18 महिने म्हणजे दीड वर्ष एका राशीत राहतात आणि त्यानंतर ते दुसऱ्या राशीत जातात. आता राहू 18 मे 2025 रोजी दुपारी 4.30 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 3 राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे, याबाबत ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे, चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest/iStock) 

तुमचाही राहू कमजोर आहे का? मग अवलंबून पाहा हे मार्ग

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आनंद

वृषभ राशीच्या व्यक्तीवर राहूचा परिणाम

हे संक्रमण तुमच्यासाठी अनेक मोठ्या शक्यता घेऊन येत आहे. तुमची अनेक प्रलंबित कामे पुढील वर्षी मे नंतर पूर्ण होण्यास सुरुवात होईल. शुभ आणि शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल, ज्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल. हे वर्ष तुम्हाला जरी मिक्स अनुभवाचे गेले असले तरीही तुमच्यासाठी पुढील वर्ष आनंद घेऊन येणार असल्याचं आता दिसून येत आहे 

मिथुन राशीला होणार फायदा 

मिथुन राशीवर राहू गोचराचा परिणाम

पुढील वर्षी राहूचे संक्रमण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या संक्रमणाच्या परिणामामुळे मिथुन राशीच्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला वाढीव पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात तुम्हाला अनेक मोठे सौदे मिळतील. राहुने चाल बदलल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे

Shani-Rahu Yuti: शनि-राहू युतीमुळे तयार होतोय 30 वर्षांनी महाविनाशी पिशाच योग! 3 राशींपुढे संकटांचा डोंगर

कुंभ राशीचे चांगले दिवस

कुंभ राशीवर काय होणार राहू गोचराचा परिणाम

कुंभ राशीचा स्वामी शनि आहे आणि राहू याच राशीमध्ये गोचर होत आहे. राहूच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास शिखरावर राहील. प्रेमप्रकरणात गुंतलेल्या जोडप्यांना पुढील वर्षी खूप आनंद मिळेल. नोकरीत वाढीसह पदोन्नती मिळू शकते. विलासी जीवनाचा आनंद घ्याल. कुंभ राशीच्या व्यक्तींना गेले काही वर्ष जो त्रास सहन करावा लागला आहे त्यातून आता लवकरच मुक्त होण्याची वेळ आली आहे. राहूचा कुंभ राशीत प्रवेश अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे असे ज्योतिषांनी सांगितले आहे आणि त्याचा लवकरच परिणाम दिसेल. 

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Rahu gochar 2025 transit in zodiac signs will effect positively rahu prabhav rashi prarivartan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 12:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.