Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

pradosh Vrat: धनत्रयोदशी आणि शनि प्रदोष व्रताचा दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, महत्त्व

धनत्रयोदशीला दुसरे शनि प्रदोष व्रत आहे. हा योगायोग खूप दुर्मिळ मानला जातो. या दोन्ही व्रताला सुख, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. प्रदोष व्रत कधी आहे, काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 15, 2025 | 01:46 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

यंदा दिवाळीपूर्वीचा सर्वात शुभ दिवस धनत्रयोदशी एक अद्भुत आणि दुर्मिळ योगायोग घेऊन येत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी जी धनत्रयोदशीच्या दिवशी साजरी केली जाते. यंदा धनत्रयोदशी शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी आहे, यावेळी त्रयोदशी तिथी शनिवारी असल्याने शनि प्रदोष व्रताचा शुभ संयोग असेल. ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीला लक्ष्मी, कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते, तर शनि प्रदोष व्रत भगवान शिव आणि शनिदेव यांना समर्पित आहे. हे दोन्ही व्रत एकत्र येत असल्याने खूप भाग्यशाली असणार आहे. याचा फायदा काही लोकांना होणार आहे. शनि प्रदोष व्रत कधी आहे, प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

कधी आहे शनि प्रदोष व्रत

पंचांगानुसार, कार्तिक कृष्ण त्रयोदशी तिथीची सुरुवात शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.18 वाजता सुरु होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.51 वाजता सुरु होणार आहे. यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी शनि प्रदोष व्रत आहे.

शनि प्रदोष व्रत मुहूर्त

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवांची पूजा करण्यासाठी शुभ काळ 2 तास 31 मिनिटे आहे. या दिवशी भक्तांना महादेवांची पूजा करण्यासाठी संध्याकाळी 5.48 ते 8.20 या वेळेत महादेवांची पूजा केली जाणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष व्रत पाळले जाणार आहे. ज्यामध्ये कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाईल.

Vaibhav Lakshmi Rajyog: 500 वर्षांनंतर दिवाळीला तयार होणार वैभव लक्ष्मी राजयोग, या राशीच्या लोकांना होईल फायदा

हे दोन्ही योगायोग का खूप खास आहे

धनत्रयोदशी

या दिवशी धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह समुद्रमंथनातून प्रकट झाले. हा दिवस संपत्ती, आरोग्य आणि समृद्धीचा दिवस मानला जातो. या दिवशी खरेदी करणे आणि संपत्तीची देवी लक्ष्मी, संपत्तीची देवता कुबेर आणि आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा करणे खूप शुभ आणि फायदेशीर मानले जाते.

शनि प्रदोष व्रत

प्रदोष व्रत महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. ज्यावेळी हे व्रत शनिवारी येते त्याला शनि प्रदोष व्रत असे म्हटले जाते. या काळात महादेवांची पूजा केल्याने महादेवांचे विशेष आशीर्वाद मिळतात, असे म्हटले जाते. शनिदोष, साडेसती आणि धैय्या यांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो.

दुर्मिळ फायदे

या दुर्मिळ योगायोगामुळे एकाच दिवशी तुम्हाला देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचे आशीर्वाद, भगवान धन्वंतरी यांचे आशीर्वाद आणि भगवान शिव आणि शनिदेव यांची कृपा संकटांपासून मुक्तता आणि दोष दूर करण्यासाठी अपेक्षित यश मिळेल.

Dream Science: दिवाळीपूर्वी स्वप्नात या गोष्टी दिसत असल्यास तुम्ही व्हाल श्रीमंत आणि देवी लक्ष्मीचा तुमच्यावर राहील आशीर्वाद

धनत्रयोदशी आणि प्रदोष व्रताचा कसा होतो फायदा

खरेदी

या दिवशी सोने, चांदी, भांडी किंवा झाडू यांची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, विशेषतः संध्याकाळच्या प्रदोष काळात या गोष्टींची खरेदी करणे चांगले मानले जाते.

दिव्याचे दान

सूर्यास्तानंतर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि अंगणात 13 दिवे लावा. तसेच अकाली मृत्यूच्या भीतीपासून दूर राहण्यासाठी यमराजाला समर्पित दक्षिण दिशेला एक दिवा लावा.

धन्वंतरी पूजा

उत्तम आरोग्यासाठी भगवान धन्वंतरीची पूजा करा आणि त्यांच्या मंत्रांचा जप करा.

शनि प्रदोष व्रताचे उपाय

महादेवांची पूजा

प्रदोषकाळामध्ये महादेवाच्या पूजेसोबतच अभिषेक करणे देखील फायदेशीर मानले जाते. पूजेदरम्यान त्यांना बेलपत्र, शमीची पाने, भांग, धतुरा आणि गंगाजल अर्पण करावे.

शनिदेवाची पूजा

संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिदेवाला काळे तीळ, उडीद डाळ किंवा तेल अर्पण करा. “ओम शं शनैश्चराय नमः” या शनि मंत्राचा 108 वेळा जप करा.

या गोष्टींचे दान करा

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार गरजूंना काळ्या वस्तूंचे दान करावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Rare coincidence of shani pradosh vrat and dhantrayodashi pradosh vrat auspicious muhurta importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vaibhav Lakshmi Rajyog: 500 वर्षांनंतर दिवाळीला तयार होणार वैभव लक्ष्मी राजयोग, या राशीच्या लोकांना होईल फायदा
1

Vaibhav Lakshmi Rajyog: 500 वर्षांनंतर दिवाळीला तयार होणार वैभव लक्ष्मी राजयोग, या राशीच्या लोकांना होईल फायदा

Dream Science: दिवाळीपूर्वी स्वप्नात या गोष्टी दिसत असल्यास तुम्ही व्हाल श्रीमंत आणि देवी लक्ष्मीचा तुमच्यावर राहील आशीर्वाद
2

Dream Science: दिवाळीपूर्वी स्वप्नात या गोष्टी दिसत असल्यास तुम्ही व्हाल श्रीमंत आणि देवी लक्ष्मीचा तुमच्यावर राहील आशीर्वाद

Zodiac Sign: सधी योग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा
3

Zodiac Sign: सधी योग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मेष आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Numerology: मूलांक 6 असणाऱ्या लोकांना व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांना होईल आर्थिक लाभ
4

Numerology: मूलांक 6 असणाऱ्या लोकांना व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांना होईल आर्थिक लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.