Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असं एक मंदिर जिथे देवासोबत उंदरांचीही पूजा केली जाते; काय आहे यामागची प्रथा परंपरा ?

कोणत्याही मंदिरात उंदराची पुजा केलेली असं कधी ऐकण्यात येत नाही की पाहण्यात येत नाही. पण तुम्हाला माहितेय का असं एक मंदिर आहे जिथे चक्क उंदरांची पूजा केली जाते. काय आहे या मंदिराचं रहस्य चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 24, 2026 | 02:30 PM
असं एक मंदिर जिथे देवासोबत उंदरांचीही पूजा केली जाते; काय आहे यामागची प्रथा परंपरा ?
Follow Us
Follow Us:
  • असं एक मंदिर जिथे देवासोबत उंदरांचीही पूजा केली जाते;
  • काय आहे यामागची प्रथा परंपरा
उंंदिर म्हटलं की पहिले आठवतो ते गणपती बाप्पा. पुराणकथांनुसार गणपती बाप्पाचं वाहन हे उंदिर आहे. त्यामुळे त्या अर्थाने देखील पाहिलं तरी कोणत्याही मंदिरात उंदराची पुजा केलेली असं कधी ऐकण्यात येत नाही की पाहण्यात येत नाही. पण तुम्हाला माहितेय का असं एक मंदिर आहे जिथे चक्क उंदरांची पूजा केली जाते. काय आहे या मंदिराचं रहस्य चला तर मग जाणून घेऊयात.

ऐकावं ते नवलं पण असं एक मंदिर आहे जिथे चक्क देवदेवतांबरोबरच चक्क उंदरांची पूजा केली जाते. श्री करणी माता देवी एक मंदिर फार रहस्यमय असल्याचं म्हटलं जातं. हे मंदिर करणी माता यांना समर्पित असून, येथे देवीसोबत हजारो उंदरांची पूजा केली जाते. त्यामुळेच हे मंदिर जगभरात “उंदरांचे मंदिर” म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराला सुमारे 600 वर्षांचा इतिहास आहे.

कुठे आहे हे मंदिर ?

राजस्थानातील बीकानेरजवळील देशनोक येथे वसलेले करणी माता मंदिर हे भारतातील एक अत्यंत त्याच्या वेगळेपणामुळे ओळखलं जातं. हे मंदिर करणी माता यांना समर्पित असून, येथे देवीसोबत हजारो उंदरांची पूजा केली जाते. त्यामुळेच हे मंदिर जगभरात “उंदरांचे मंदिर” म्हणून प्रसिद्ध आहे.करणी माता या देवीला दुर्गा माता यांचा अवतार मानले जाते. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार करणी माता आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. मंदिराचा इतिहास सुमारे 600 वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. बीकानेरच्या राजघराण्याने या मंदिराच्या बांधकामात मोठा सहभाग घेतला होता.

या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे आढळणारे सुमारे 25,000 पेक्षा अधिक उंदीर, ज्यांना “काबा” असे म्हटले जाते. या उंदरांविषयी अशी मान्यता आहे की, मंदिरातील उंदिर म्हणजे करणी मातांच्या भक्तांचे पुनर्जन्म आहे. त्यामुळे येथे उंदरांना अत्यंत आदराने वागवले जातं. मंदिरात येणारे भाविक उंदरांना दूध, धान्य आणि प्रसाद अर्पण करतात.

Chaitra Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी करा देवी कात्यायनीची पूजा, जीवनात मिळेल अपेक्षित यश

मंदिरात फिरताना उंदरांवर पाय पडू नये याची विशेष काळजी घेतली जाते. जर चुकून एखादा उंदीर पायाखाली आला, तर त्याच्या प्रायश्चित्त म्हणून चांदीचा उंदीर अर्पण करण्याची प्रथा आहे. या ठिकाणी पांढरा उंदीर दिसणे अत्यंत शुभ मानले जाते आणि तो करणी मातांचा विशेष आशीर्वाद समजला जातो. मंदिर हजारो वर्ष जुनं असल्याने तेथील शिल्पकला अत्यंत विलोभनीय आहे. . संगमरवरी दगडांनी बांधलेले हे मंदिर, सुंदर नक्षीकाम आणि चांदीच्या दरवाज्यांनी सजलेले आहे. मंदिरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव येतो.दरवर्षी नवरात्री उत्सवाच्या काळात येथे मोठी जत्रा भरते. हजारो भाविक या वेळी मंदिरात दर्शनासाठी येतात. श्रद्धा, परंपरा आणि अनोख्या संस्कृतीचे सुंदर मिश्रण असलेले करणी माता मंदिर हे भारतातील एक अद्वितीय धार्मिक स्थळ आहे.

Budh Gochar 2026: मीन राशीत बुध गोचर, वाढवणार 4 राशींचे संकट; वेळीच व्हा सावध

Web Title: Rat worship is in karni mata temple the secret of bikaner temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Religion
  • temple

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय
1

Navratri 2026: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीही जव उगवले नाहीत? ‘हे’ संकेत दुर्लक्षित करू नका, लगेच करा ‘हा’ उपाय

Pitru Paksha 2026:  पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता
2

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते
3

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
4

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.