Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Graha: कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत करण्यासाठी नेमकं काय करावं? जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रह हा ज्ञान, धर्म, भाग्य आणि समृद्धीचा कारक मानला जातो. कुंडलीत गुरु ग्रह मजबूत असेल तर व्यक्तीला जीवनात यश, आदर, आर्थिक स्थैर्य आणि आध्यात्मिक प्रगती मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 09, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत करणे
  • गुरू ग्रह मजबूत करण्यासाठी उपाय
  • गुरू ग्रह मजबूत असण्याची चिन्ह
 

 

ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रह हा अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. तो ज्ञान, भाग्य, धर्म, संपत्ती आणि आध्यात्मिक उन्नतीचा कारक आहे. कुंडलीत गुरु मजबूत असेल तर व्यक्तीला जीवनात यश, सन्मान आणि स्थैर्य मिळते. पण जर गुरु कमजोर असेल, तर अडथळे, आर्थिक अडचणी आणि निर्णयक्षमतेचा अभाव जाणवू शकतो.

तुमचा कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत आहे का? हे ओळखणं ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण बृहस्पति ग्रह हा ज्ञान, भाग्य, पैसा आणि सन्नान यांचा कारक आहे. जसे आयुष्यात गुरू महत्त्वाचे असतात तसे चांगल्या आयुष्यासाठी गुरू ग्रह महत्त्वाचा असतो. गुरू ग्रह मजबूत असणे का महत्त्वाचे असते ते जाणून घेऊया

तुमचा गुरू मजबूत असण्याची चिन्ह कोणती

जर तुमचा बृहस्पति ग्रह मजबूत असेल तर तुम्ही घेतलेले निर्णय बहुतेक वेळा योग्य निघतात. अशा लोकांना शिकायला आवडतं आणि नवीन गोष्टी त्यांना पटकन समजतात. गुरू चांगला असेल तर पैसा आणि भाग्य देखील साथ देतं. कमाई हळूहळू का होईना वाढते आणि योग्य वेळी संधी देखील मिळते. गुरू चांगला असेल तर तुम्हाला समाजात मान सन्मान मिळतो. लोक तुमचं ऐकतात. गुरू मजबूत असणाऱ्या लोकांचं मन शांत आणि सकारात्मक असतं. अशा व्यक्ती धार्मिक आणि अध्यात्मिक अधिक असतात. तर ज्यांचा गुरू कमकुवत आहे अशा लोकांचे निर्णय मात्र सतत चुकतात. त्यांना शिक्षणात अडथळे येतात. पैसा टिकत नाही किंवा अनपेक्षित खर्च वाढत राहतो. मनात शंका, भीती आणि नकारात्मक विचार जास्त येतात. योग्य गुरू किंवा मार्गदर्शक मिळत नाही किंवा त्यांचा ऐकूनही फायदा होत नाही. असे तुमच्याही बाबतीत होत असेल तर तुमचा गुरू कमकुवत असू शकतो.

Zodiac Sign: देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने वृषभ आणि कर्क राशीसह या राशींच्या लोकांचा दिवस राहील फायदेशीर

गुरू मजबूत करण्यासाठी काय करावं

गुरूवारी पिवळे कपडे वापरा

ओम बृहस्पति नमः या मंत्रांचा जप करा

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

हरभरा डाळ, हळद दान करा

शिक्षक आणि वडिलधाऱ्यांचा आदर करा.

दानधर्म आणि गरजू लोकांना मदत केल्याने पुण्य मिळते आणि गुरु ग्रह अनुकूल होतो.

गुरु ग्रह मजबूत असल्याचे फायदे

करिअरमध्ये प्रगती आणि यश

आर्थिक स्थैर्य आणि धनलाभ

चांगली निर्णयक्षमता

कुटुंबात आनंद आणि सौहार्द

आध्यात्मिक प्रगती आणि मनःशांती

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी काय करावे?

    Ans: गुरुवारी व्रत करणे, मंत्रजप करणे, पिवळ्या वस्तूंचे दान करणे आणि चांगले आचरण ठेवणे.

  • Que: गुरु ग्रहासाठी कोणता दिवस महत्त्वाचा आहे?

    Ans: गुरुवार हा गुरु ग्रहाचा दिवस मानला जातो.

  • Que: गुरु ग्रह मजबूत असल्यास काय फायदे होतात?

    Ans: करिअरमध्ये यश, आर्थिक स्थैर्य, चांगली निर्णयक्षमता आणि सन्मान मिळतो

Web Title: Remedies to strengthen jupiter in the horoscope

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
1

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
2

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
3

Shivlilamrut Adhyay 8: शिवलीलामृताचा आठवा अध्याय का वाचावा? जाणून घ्या पारायणाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश
4

Shukra Nakshatra Gochar: शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे या राशींच्या लोकांना मिळणार सुख समृद्धी आणि यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.