Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vish Yoga: शनि चंद्राच्या युतीमुळे २० नोव्हेंबरला तयार होणार विष योग, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

Vish Yoga: शनी आणि चंद्राच्या युतीला विष योग म्हणून ओळखले जाते. आज शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी ज्यावेळी चंद्र मीन राशीत प्रवेश करेल त्यावेळी विष योग तयार होणार आहे. या योगादरम्यान कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 20, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनि चंद्राच्या युतीमुळे २० नोव्हेंबरला तयार होणार विष योग
  • विष योगाचा परिणाम या राशींच्या लोकांवर होणार
  • या राशींच्या लोकांनी सावध राहावे
 

शुक्रवार २० नोव्हेंबर रोजी चंद्र आणि शनीच्या युतीमुळे विष योग तयार होईल. चंद्र मीन राशीत प्रवेश करताच हा अशुभ योग तयार होईल. तसे बघितले तर शनी आधीपासूनच मीन राशीत संक्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार विष योग आव्हानात्मक मानला जातो. याचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर होताना दिसून येईल. विष योगादरम्यान कोणत्या राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, जाणून घ्या

विष योगामुळे या राशींच्या लोकांनी राहावे सावध

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी शनि आणि चंद्र बाराव्या घरात युती करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे घर खर्च, नुकसान आणि परदेश प्रवासाशी संबंधित आहे. परिणामी, विष योगाच्या प्रभावामुळे तुमचा अनावश्यक खर्च वाढू शकतो, ज्यामुळे तुमचे आर्थिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे.

या काळात तेलकट किंवा बाहेरचे अन्न खाणे टाळा. प्रवासादरम्यान आपल्या वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा. मानसिक शांती मिळविण्यासाठी नियमित ध्यान आणि योगासने करणे फायदेशीर ठरेल. या योगाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी, भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल.

Numberlogy:  कार्तिकी एकादशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी ही युती आठव्या घरात होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आठवे घर आकस्मिक घटना, अडथळे आणि अनिश्चिततेशी संबंधित आहे. त्यामुळे, वाहन चालवताना तुम्ही विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. पैसे उधार देण्यापूर्वी किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

आरोग्याच्या दृष्टीने, पोटाशी संबंधित समस्या चिंतेचा विषय ठरू शकतात.आरोग्याच्या दृष्टीने, पोटाशी संबंधित समस्या चिंतेचा विषय ठरू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.  विष योगाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर मानले जाते.

Dev Uthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशीला राशीनुसार करा हे उपाय; लक्ष्मी-नारायणाची राहील तुमच्यावर सदैव कृपा

मीन रास

मीन राशींच्या लोकांसाठी त्यांच्या कुंडलीमध्ये विष योग पहिल्या घरात तयार होईल. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या चालू असलेल्या कामात अडथळे येण्याचीही शक्यता आहे. मानसिक ताण, दुःख आणि अनावश्यक चिंता तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. त्यामुळे, या काळात सकारात्मक मानसिकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावे. विष योगाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी मीन राशीच्या व्यक्तींनी काळ्या तिळाचे दान करावे.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शनि चंद्राच्या युतीमुळे विष योग कधी तयार होत आहे

    Ans: शनि चंद्राच्या युतीमुळे विष योग २० नोव्हेंबरला तयार होत आहे

  • Que: विष योग म्हणजे काय?

    Ans: ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि चंद्र एकाच राशीत आल्यास किंवा विशिष्ट युतीत असल्यास विष योग तयार होतो, असे मानले जाते.

  • Que: विष योगादरम्यान कोणत्या राशींच्या लोकांनी सावध राहावे

    Ans: विष योगादरम्यान मेष, सिंह आणि मीन राशींच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Saturn moon conjunction vish yoga people of these zodiac signs should be careful pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: कार्तिकी एकादशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश
1

Numberlogy: कार्तिकी एकादशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश

Dev Uthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशीला राशीनुसार करा हे उपाय; लक्ष्मी-नारायणाची राहील तुमच्यावर सदैव कृपा
2

Dev Uthani Ekadashi 2026: देवउठनी एकादशीला राशीनुसार करा हे उपाय; लक्ष्मी-नारायणाची राहील तुमच्यावर सदैव कृपा

Ramayan and ravan: रावण आणि बिभीषण एकाच आई-वडिलांची मुले, तरी स्वभावात एवढा फरक का? जाणून घ्या कारणे
3

Ramayan and ravan: रावण आणि बिभीषण एकाच आई-वडिलांची मुले, तरी स्वभावात एवढा फरक का? जाणून घ्या कारणे

Bharatharinath: राजवैभवाचा त्याग करून योगमार्ग स्वीकारणारे भर्तृहरीनाथ कोण होते? जाणून घ्या जीवनप्रवास आणि समाधीस्थळे
4

Bharatharinath: राजवैभवाचा त्याग करून योगमार्ग स्वीकारणारे भर्तृहरीनाथ कोण होते? जाणून घ्या जीवनप्रवास आणि समाधीस्थळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.