Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Asta 2026 : 13 मार्चपासून शनीची चाल बदलणार; ‘या’ 3 राशींच्या अडचणी वाढणार…

लवकरच न्यायदेवता आणि कर्माचा दाता मानला जाणारा 'शनिदेव' आपली स्थिती बदलणार आहे. 13 मार्च 2026 रोजी शनिदेव मीन राशीत 'अस्त' होणार आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 10, 2026 | 06:33 PM
(फोटो सौजन्य-AI)

(फोटो सौजन्य-AI)

Follow Us
Follow Us:
  • शनिदेव मीन राशीत ‘अस्त’ होणार
  • शनी अस्त होणं म्हणजे काय?
  • नकारात्मक परिणाम विशेषतः तीन राशींवर 
Shani Asta 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल मानवी जीवनावर खोलवर परिणाम करत असतात. त्यामुळे मानवी आयुष्यात बरेच चांगले वाईट बदल घडत असतात. आता लवकरच न्यायदेवता आणि कर्माचा दाता मानला जाणारा ‘शनिदेव’ आपली स्थिती बदलणार आहे. 13 मार्च 2026 रोजी शनिदेव मीन राशीत ‘अस्त’ होणार आहेत. शनीची ही अवस्था तब्बल 41 दिवस चालणार असून, काही राशींसाठी हा काळ अग्निपरीक्षेचा ठरू शकतो.  त्यामुळे काही राशींसाठी हा काळ आव्हानांचाही असणार आहे.

Chaitra Navratri Special : मां कालीचे ‘हे’ मंदिर आहे अतिशय खास; 1800 पायऱ्या चढून गेल्यावर मिळते तंत्र-मंत्रापासून मुक्ती!

शनी अस्त होणं म्हणजे काय?

जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अत्यंत जवळ येतो, तेव्हा त्याचे तेज सूर्याच्या प्रकाशामुळे लुप्त होते, यालाच ग्रहाचा ‘अस्त’ होणे म्हणतात. 13 मार्च 2026  रोजी संध्याकाळी 7.13 वाजता शनि अस्त होईल आणि 22 एप्रिलपर्यंत याच स्थितीत राहील. शनीच्या अस्तामुळे त्याची शक्ती काही प्रमाणात क्षीण होते, ज्याचा नकारात्मक परिणाम विशेषतः तीन राशींवर दिसून येणार आहे.

कर्क राशी / Cancer :निर्णयांमध्ये सावधगिरी

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचा अस्त काळ मानसिक तणाव वाढवणारा ठरू शकतो. सावध राहणं फार गरजेचं आहे.  या काळात तुम्ही घेतलेला एक चुकीचा निर्णय मोठे आर्थिक नुकसान करू शकतो.  राग आणि अहंकार यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. घरातील मोठ्यांशी किंवा वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरा. करिअरमध्ये मोठे बदल घडू शकतात. नोकरीत काही आव्हाने उभी राहू शकतात, ज्यामुळे कामाचा ताण वाढेल. संयम राखणे हाच यावर एकमेव उपाय आहे.

कन्या राशी /Virgo: संयमाची ठरणार परीक्षा

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनीची ही स्थिती फारशी अनुकूल नाही. आयुष्यात अडथळे वाढू शकतात. तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात कामात विनाकारण अडथळे येऊ शकतात. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्यास विलंब होईल. आर्थिक स्थिती चंचल राहणार आहे. या 41 दिवसांत खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन गुंतवणूक करणे किंवा कोणालाही पैसे उधार देणे टाळा. उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यासाठी हा काळ संघर्षाचा असू शकतो.

 मकर राशी / Capricorn : आरोग्याकडे द्या लक्ष

मकर राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे, त्यामुळे त्यांच्या अस्ताचा सर्वाधिक परिणाम या राशीवर होतो. प्रगती संथ असू शकते. तुमच्या कामाचा वेग मंदावू शकतो. जे काम सहज पूर्ण व्हायला हवे होते, त्यासाठी जास्त कष्ट उपसावे लागतील. आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये अडथळा निर्माण होणार आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. तसेच, जोडीदारासोबत विनाकारण वाद टाळा, अन्यथा वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊल टाकू नका.

Premanand Maharaj :भूत खरंच असतात का? प्रेमानंद महाराजांनी दिलेलं उत्तर ऐकून थक्क व्हाल…

संकटातून वाचण्यासाठी उपाय:

शनीच्या अस्तामुळे येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी दर शनिवारी शनि चालीसा वाचा किंवा ‘ॐ शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करा. तसेच गरीब आणि गरजू लोकांना मदत केल्याने शनीची वक्रदृष्टी कमी होण्यास मदत होते.

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Shani aasta 2026 unlucky zodiac signs face problems money crisis health issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • astrological tips
  • astrology news
  • surya gochar

संबंधित बातम्या

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा
1

Budh Nakshatra Parivartan: २१ सप्टेंबरनंतर बुधाचे नक्षत्र परिवर्तन; ‘या’ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ
3

Shukra Asta 2026: 23 सप्टेंबरपासून शुक्र होणार अस्त; पुढील 37 दिवस या राशींना धन-करिअरमध्ये लाभ

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ९ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.