Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Mahadasha: शनिची महादशा शुभ की अशुभ, कसा जाणवतो शनिच्या महादशेचा परिणाम

ज्योतिषशास्त्रात शनि ग्रह म्हणजेच शनि ग्रहाला कर्म, शिस्त आणि न्यायाचा कारक मानले जाते. शनिच्या महादशेचा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा प्रभाव पडतो. शनिच्या महादशेचा व्यक्तीच्या जीवनावर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 18, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनिची महादशा म्हणजे काय
  • शनिची महादशा शुभ असते की अशुभ
  • शनिच्या महादशेचा व्यक्तीच्या जीवनावर कसा परिणाम होतो
 

 

ज्योतिषशास्त्रामध्ये शनि ग्रहाला कर्म, शिस्त आणि न्यायाचा कारक मानले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची महादशा सुरू झाली की जीवनात मोठे बदल घडू लागतात. शनिची महादशा म्हणजे केवळ अडचणींचा काळ वाटतो, पण प्रत्यक्षात हा काळ व्यक्तीला घडवणारा, शिकवणारा आणि योग्य मार्गावर आणणारा असतो. त्यामुळे शनिची महादशा प्रत्येकासाठी अशुभच असते असे नाही. शनिची महादशा शुभ असते की अशुभ आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया

शनिची महादशा म्हणजे काय

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची एक महादशा असते. पण त्यात शनिची महादशा सर्वांत प्रभावी आणि दीर्घ मानली जाते. शनिची महादशा साधारण 19 वर्ष चालते. या काळात शनि ग्रहाचा प्रभाव जीवनावरती जास्त असतो. मुळात शनि ग्रह हा कर्म, शिस्त आणि न्याय यांचा कारक ग्रह मानला जातो.

Shani Mahadasha: शनिच्या महादशेमुळे या दोन ग्रहांची अंतर्दशा ठरेल शुभ, करिअर आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता

शनिची महादशा शुभ असते की अशुभ

शनिची महादशा तुमचा जसा कर्म तसं फळ देते. तुमच्या चांगल्या वाईट कृतीचं फळ या महादशेत मिळतं. जर तुमचे कर्म चांगले असतील तर शनि तुमच्यासाठी अनेक शुभ संधी घेऊन येतो. जसे करिअरमध्ये प्रगती, स्थैर्य, पैसा, जबाबदारी वाढणे आणि प्रगतीचं फळ मिळणं. जर शनि अशुभ असेल तर अनेक आव्हांनाचा सामना देखील करावा लागतो. जसे की, अडचणी, विलंब, आर्थिक काळ, मानसिक तणाव आणि नात्यांमध्ये तणाव असे त्रास सतत जाणवू लागतात.

zodiac sign: अनाफा आणि वेशी योगाचा मेष आणि तूळ राशीसह या राशींच्या लोकांना होणार फायदा

शनिच्या महादशेत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

पण ही महादशा शिकवणारी असते यामध्ये तुम्ही संयम, कष्ट आणि शिस्त शिकता तरी अनेक जण लोकश्रद्धेनुसार, शनिच्या महादशेचा त्रास होऊ नये म्हणून शनिवारी शनिची पूजा करतात, दान करतात, तेलाचा दिवा लावतात. पण हे लक्षात ठेवा शनिची महदशा वाईट नाही हा आयुष्य घडवणारा एक काळ आहे.

शनिच्या महादशेच्या वेळी कोणती काळजी घ्यावी?

घाईघाईत निर्णय घेऊ नयेत

प्रामाणिकपणा आणि मेहनत टिकवावी

शिस्तबद्ध जीवनशैली ठेवावी

नकारात्मक विचार टाळावेत

शनिची महादशा असल्यास हे उपाय करावेत

शनिवारी काळे तीळ, तेल या गोष्टींचे दान करावे

हनुमानजींची पूजा करावी

गरीब आणि गरजू लोकांना मदत करावी

ध्यान आणि साधना करावी

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शनि महादशा शुभ असते की अशुभ?

    Ans: ती पूर्णपणे कुंडलीतील शनीच्या स्थितीवर अवलंबून असते. चांगल्या स्थितीत शनि प्रगती देतो, तर वाईट स्थितीत अडथळे निर्माण होऊ शकतात.

  • Que: शनिची महादशा म्हणजे काय

    Ans: शनि महादशा हा ज्योतिषातील एक महत्त्वाचा कालावधी आहे, जो साधारण 19 वर्षांचा असतो. या काळात शनीचा प्रभाव जीवनाच्या विविध क्षेत्रांवर पडतो.

  • Que: शनि महादशा आध्यात्मिकदृष्ट्या कशी महत्त्वाची आहे?

    Ans: हा काळ आत्मचिंतन, संयम आणि कर्मशुद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. योग्य मार्गाने चालल्यास मोठे यश मिळू शकते.

Web Title: Shani mahadasha auspicious or inauspicious how does it affect a person life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Shani

संबंधित बातम्या

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी
1

Guru Nakshatra Gochar: गुरूच्या नक्षत्र संक्रमणामुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, नोकरीत मिळेल मोठी संधी

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व
2

kemdrum yog: केमद्रुम योगाचा जीवनावर काय परिणाम होतो? जाणून घ्या कुंडलीतील या योगाचे महत्त्व

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा
3

Sai baba Story: गुरूचा प्रसाद कधी नाकारू नये! साईबाबा आणि शामाची एकादशीची कथा

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव
4

Zodiac Personality Traits: या राशींचे लोक तोंडावर बोलतात स्पष्ट, पण पाठिमागे रचतात डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.