Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shani Vakri: शनि 138 दिवस वक्री राहणार, तुम्हाला कोणत्या परिणामांना जावे लागू शकते सामोरे

रविवार, 13 जुलै रोजी शनि वक्री झालेला आहे. त्याचा या वक्रीचा प्रभाव प्रत्येक राशींवर होताना दिसून येणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना परिणामांना सामोरे जावे लागेल, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 15, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

सध्या शनि मीन राशीत राहून 13 जुलै रोजी वक्री केली आहे म्हणजे उलट दिशेला फिरला आहे. शनि 138 दिवस वक्री राहील त्यानंतर मीन राशीमध्ये थेट जाणार आहे. असे मानले जाते की, शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मांवरून फळ देतात. ज्यावेळी एखादी व्यक्ती चांगली कृत्ये करते त्यावेळी शनिदेव त्यांना चांगले फळ देतात तर वाईट कृत्य करणाऱ्यांना चांगली शिक्षा मिळते. ज्याप्रमाणे शनिची दशा, अशुभ दृष्टी, साडेसाती आणि धैया हे व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्वाचे बदल घडवून आणतात. शनि हा एक मंद गतीचा ग्रह असल्याने त्याला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 वर्षे लागतात. शनिदेवाने 13 जुलै रोजी सकाळी 7.24 वाजता आपली वक्री केली आहे. त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. काय होणार आहेत परिणाम, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनि दहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. आता तो बाराव्या घरात वक्री होत असल्याने त्याचा या राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव कमी होताना दिसून येईल. तसेच या लोकांना सुरु असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या खर्चामध्ये घट होण्यास मदत होणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनि हा नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामी असल्याने 13 जुलै रोजी तो मीन राशीमध्ये वक्री होणार आहे. त्यामुळे या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, लाभस्थानामध्ये शनिचे संक्रमण चांगले मानले जाते. यामुळे या लोकांना त्याचे काही चांगले परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच तुम्हाला सावधगिरी देखील बाळगावी लागेल.

मिथुन रास

मिथुन राशीच्या कुंडलीमध्ये शनिदेव आठव्या आणि नवव्या घराचा स्वामी असल्याने त्याचा परिणाम तुमच्या घरावर होत आहे. या संक्रमणामुळे काही लोकांना मोठे नुकसान होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात मंदी येऊन अडथळे निर्माण होऊ शकतात.

Shravan 2025: श्रावणामध्ये या गोष्टी आणा घरी महादेवांची राहील कृपा, समुद्रमंथनाशी जोडला गेला आहे संबंध

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये तुमच्या घरात असल्याने त्याचे तुम्हाला मिश्र परिणाम होतील. तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल. या लोकांना नशिबावर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांच्या सहाव्या आणि सातव्या घरात शनि असल्याने त्याची वक्री आठव्या घरात होत आहे. शनिचे संक्रमण चांगले होत आहे. मात्र याचा परिणाम म्हणजे तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांचा स्वामी पाचव्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. सातव्या घरात शनिची वक्री होत असल्याचे चांगले मानले जात आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये चढ उतार येऊ शकतात.

Astrology: 70 वर्षांनंतर 4 ग्रह उलट दिशेने फिरणार, या राशीच्या लोकांचे चमकणार भाग्य

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी शनि देव चौथ्या आणि पाचव्या घराचा स्वामी सहाव्या घरामध्ये वक्री करत आहे. त्यामुळे या लोकांना शनि देव चांगले परिणाम देईल. या लोकांना संपत्ती आणि मालमत्तेमध्ये यश मिळू शकते.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनि तिसऱ्या आणि चौथ्या घराचा स्वामी आहे. त्याची पाचव्या घरात वक्री होत असल्याने त्याचे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तसेच काही लोकांना समस्यांना तोंड देखील द्यावे लागेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shani vakri will remain retrograde for 138 days facing the consequences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Silver Astrology: चांदीची अंगठी कुणी घालावी, कुणी टाळावी? ‘या’ राशींसाठी चांदी मानली जाते शुभ; तर ‘या’ राशींनी का सावध राहावे?
2

Silver Astrology: चांदीची अंगठी कुणी घालावी, कुणी टाळावी? ‘या’ राशींसाठी चांदी मानली जाते शुभ; तर ‘या’ राशींनी का सावध राहावे?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

अरे वा मस्तच! १९ ऑगस्टपासून ‘या’ ४ राशींचे अच्छे दिन सुरू? बुधाच्या नक्षत्रात गुरुचा प्रवेश, धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत
4

अरे वा मस्तच! १९ ऑगस्टपासून ‘या’ ४ राशींचे अच्छे दिन सुरू? बुधाच्या नक्षत्रात गुरुचा प्रवेश, धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.