Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: शुक्ल योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांवर होईल धनाचा वर्षाव

आज रविवार, 22 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आज शुक्ल योगासह अनेक शुभ योग तयार होणार आहेत. शुक्ल योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना रविवारी फायदा होणार आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 22, 2026 | 08:53 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आज रविवार, 22 फेब्रुवारीचा दिवस. आज स्कंद षष्ठीचे व्रत पाळले जाणार आहे. आज शुक्ल योगासह अनेक शुभ योग तयार होणार आहेत. यामुळे काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अश्विनी नक्षत्र आणि शुक्ल योगाच्या विशेष प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. नवीन योजनेची सुरुवात करण्यासाठी आजचा काळ चांगला आहे. शुक्ल योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना रविवारी फायदा होणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांना शुक्ल योगाचा फायदा होणार आहे. आज तुमची अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस फायदेशीर आहे. यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल.

Numberlogy: स्कंद षष्ठीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील. आज तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल. जुने मित्र तुम्हाला भेटू शकतात.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. वादविवादापासून दूर राहा. महत्त्वाची कामे आज पूर्ण होतील. न्यायालयीन खटल्यांसाठी फायदेशीर आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस फायदेशीर राहील. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कर्ज घेतले असल्यास ते तुम्ही परत करू शकता. नातेसंबंध चांगले राहतील.

Shukra Nakshatra Parivartan: शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. कामानिमित्त तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करू शकता. प्रवास करणे फायदेशीर राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shukla yoga people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Sant Surdas: कोण आहे संत सूरदास, जाणून घ्या सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास
1

Sant Surdas: कोण आहे संत सूरदास, जाणून घ्या सूरदासांचा अध्यात्मिक प्रवास

Shani Gochar 2026: शनि करणार नक्षत्र परिवर्तन, या राशींच्या लोकांवर होणार सकारात्मक नकारात्मक परिणाम
2

Shani Gochar 2026: शनि करणार नक्षत्र परिवर्तन, या राशींच्या लोकांवर होणार सकारात्मक नकारात्मक परिणाम

Prabhadevi Temple: नवसाला पावणारी प्रभादेवी! गिरणगावातील या मंदिराचा 310 वर्षांचा इतिहास जाणून घ्या
3

Prabhadevi Temple: नवसाला पावणारी प्रभादेवी! गिरणगावातील या मंदिराचा 310 वर्षांचा इतिहास जाणून घ्या

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, पूर्वज होतील प्रसन्न
4

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, पूर्वज होतील प्रसन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.