Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Uday: 2026 च्या सुरुवातीला शुक्र ग्रह करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना मिळणार संपत्ती आणि आनंद

2026 च्या सुरुवातीला शुक्र मकर राशीत असणार आहे. ज्यामुळे या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे. हा काळ काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 20, 2025 | 09:52 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्र करणार मकर राशीत प्रवेश
  • या राशीच्या लोकांना मिळणार संपत्ती आणि आनंद
  • 2026 च्या सुरुवातीला मकर राशीत प्रवेश
 

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला संपत्ती, समृद्धी, प्रेम, विलासिता आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी शुक्र ग्रह आपली स्थिती बदलतो त्यावेळी तो या सर्व क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 च्या सुरुवातीला संपत्ती आणि समृद्धीचा ग्रह शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. जरी या ग्रहाच्या उदयाचा परिणाम सर्व राशींवर होणार असला तरी काही राशीच्या लोकांवर या उद्याचा जास्त परिणाम होणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद, करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक लाभाच्या नवीन संधी येऊ शकतात. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घ्या

शुक्र उदयाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

2026 मध्ये शुक्राचा होणारा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. करिअर आणि व्यवसायात मोठ्या संधी मिळतील. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून किंवा व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनही समृद्ध होईल. कौटुंबिक संबंध दृढ होतील आणि घरात शांती आणि आनंद नांदेल. तुमचे आरोग्य सुधारेल आणि मानसिक ताण कमी होईल. या काळात महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक नियोजन करणे फायदेशीर ठरेल.

Margashirsha Amavasya: तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या दुःखापासून सुटका हवी असल्यास अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र राशीचा उदय फायदेशीर असणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि नवीन करिअरच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना नफा आणि नवीन गुंतवणुकीच्या संधी दिसतील. या काळात तुमच्या संपत्तीमध्ये अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच सामाजिक जीवन संतुलित राहील. आरोग्य आणि मानसिक शांती सुधारेल. या काळामध्ये तुमच्या अनुभवाचा वापर करणे फायदेशीर राहील.

Zodiac Sign: कार्तिकी अमावस्या आणि धन योगामुळे तूळ राशीसह या राशीच्या लोकांच्या संपत्तीत होणार वाढ

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्राचा उदयामुळे समृद्धी आणि संपत्ती येईल. आर्थिक कल्याण मजबूत होईल आणि अडकलेल्या पैशाची परतफेड शक्य होईल. करिअरमध्ये प्रगती आणि नवीन प्रकल्पांच्या संधी निर्माण होतील. कौटुंबिक आनंद वाढेल. मानसिक ताण कमी होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नवीन योजना राबवण्यासाठी हा योग्य काळ आहे. तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्र मकर राशीमध्ये कधी प्रवेश करणार आहे

    Ans: शुक्र मकर राशीमध्ये 2026च्या सुरुवातीला प्रवेश करणार आहे

  • Que: शुक्र ग्रहाला कशाचे प्रतीक मानले जाते

    Ans: शुक्र ग्रहाला संपत्ती, समृद्धी, प्रेम, विलासिता आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते

  • Que: शुक्र ग्रहाचे मकर राशीतील संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: शुक्र ग्रहाचे मकर राशीतील संक्रमणाचा वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Shukra uday venus will enter capricorn in 2026 people of this zodiac sign will get wealth and happiness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Jagannath Rath Yatra 2026: भगवान जगन्नाथांच्या तीन रथांचे महत्त्व काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व
2

Hanuman Temple USA: अमेरिकेतील हनुमान मंदिरांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि धार्मिक महत्त्व

Samudrik Shastra: महिलांच्या पायांवरील या खुणा दर्शवतात धन, प्रतिष्ठा आणि यश
3

Samudrik Shastra: महिलांच्या पायांवरील या खुणा दर्शवतात धन, प्रतिष्ठा आणि यश

Shani Gochar: शनिच्या शुभ प्रभावामुळे पुढील 16 दिवस मकरसह या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि लाभ
4

Shani Gochar: शनिच्या शुभ प्रभावामुळे पुढील 16 दिवस मकरसह या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.